सहा वर्षांर्ंपासून मनपा कुंभकर्णी झोपेत- स्वाईन फ्लू कसा रोखणार ? : २००९ पासून उपाय योजलेच नाहीत नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूचा प्रकोप आजच एकाएकी वाढला नाही. आजच रुग्ण आढळून आले असेही नाही. नागपुरात २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. ...
बॉक्स...-राज्यात सर्वात जास्त मृत्यू नागपूर जिल्ह्यातडॉ. सावंत यांनी सांगितले, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरात २२ तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे ...