नाशिक : मौखिक आरोग्य आणि दंतरोगाविषयी जनमानसात प्रबोधनाची आवश्यकता असून, इतर आरोग्य तपासण्याप्रमाणेच वेळोवेळी दंतरोग तपासणी करण्याची गरज असल्याचे मत रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य अरविंद वर्टी यांनी व्यक्त के ले. रेडक्रॉसमध्ये दंतरोग चिकित्सा शिबिराचे आय ...