लाईट, कॅमेरा, अॅक्शन....असे जोराने ओरडत मोठ-मोठ्या स्टार्सना आपल्या इशाºयावर नाचवणारे दिग्दर्शकही अभिनयाच्या चुंबकीय आकर्षणातून सुटू शकलेले नाहीत. आपली प्रतिभा, आपले परिश्रम पडद्यामागे राहते. कधी तेही जेगापुढे यावे असा विचार म्हणूनच या दिग्दर्शकांच् ...
संगीत बॅँड ‘वन डायरेक्शन’चा माजी सदस्य जायन मलिकने नव्या हेयर स्टाईलबरोबरच तीन नवे टॅटू गोंदले आहेत. जायनने या टॅटूची झलक सगळ्यात अगोदर इंस्टाग्रामवर दाखविली आहे. ...