लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

प्रसुत महिला व नवजात बालकही आपत्कालीन कक्षात जिल्हा रुणालयातील प्रकार : संसर्ग होण्याची भीती - Marathi News | Distributed women and newborn babies. Type of emergency in district emergency room: Fear of infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :प्रसुत महिला व नवजात बालकही आपत्कालीन कक्षात जिल्हा रुणालयातील प्रकार : संसर्ग होण्याची भीती

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात जागा नसल्याने प्रसूत महिलांना व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. याच ठिकाणी अपघात व इतर घटनांचे रुग्ण दाखल असतात त्यामुळे महिला व नवजात बालकांना संसर्ग होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईका ...

दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी - Marathi News | Demonstrations filed for riots families: Khwaja Miah, Bhim Nagar slum demand for rehabilitation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी

जळगाव : ख्वॉजामियॉ, भीम नगर, रिंगरोड झोपडप˜ी स्थलांतराला १७ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ दंगलग्रस्त कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना ...

सॅम व मॅम म्हणजे काय? - Marathi News | What is Sam and Mam? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सॅम व मॅम म्हणजे काय?

अंगणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजण्यात येत असतो. त्यानुसार या बालकाला अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकले जाते. तर मॅम बालक हा तीव्र स् ...

तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे - Marathi News | The blood pressure must be tied to reaching the blood | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे

जळगाव : समाजाच्या तळागाळापर्यंत रक्त सेवा पोहोचवण्यासाठी रक्तपेढींनी कटीबद्ध राहून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिलीप वाणी यांनी केले. ...