रिअॅलिटी टीव्ही स्टार कर्टनी करदाशिया प्रेगनेंट असल्याची चर्चा आहे. तिच्या मुलांचा बाप दूसरा-तिसरा कोणी नसून पॉप स्टार जस्टिन बीबरचे असल्याचे बोलले जात आहे. ...
‘समर आॅफ ६९’चा प्रसिद्ध गायक ब्रायन एडम्स सध्या एयरपोर्टच्या कस्टम अधिकाºयांविषयी चांगलाच नाराज आहे. एडम्सने दावा केला की, कस्टम अधिकाºयांनी तपासणीच्या नावाखाली त्याच्या सर्वात आवडत्या गिटारचे नुकसान केले आहे. ...
हॉलिवूडमधील तीन तरुण कलावंत विनीत सिन्हा, शॉन ग्रॅहम आणि अमेरिकेतील क्रिएटिव्ह दिग्दर्शक रॉनी आॅलमन हे तीन्ही स्टार आता ‘रामायण’ कथेला भव्यदिव्य रुपात जगासमोर आणणार आहेत. ...