
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
Ashok Kharat Nashik: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबाला सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनापोटी ३ कोटी रुपये मिळणार. निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीचेही कनेक्शन. वाचा सविस्तर. ...

आंतरराष्ट्रीय :दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
Ebola Virus: जगाची चिंता वाढवणाऱ्या एका भयानक विषाणूच्या फैलावाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. कांगो आणि युगांडा देशामध्ये पसरत असलेल्या इबोला विषाणूच्या संसर्गाला जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केले आहे. ...

क्रिकेट :IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
KKR vs GT: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुडरात टाययन्स यांच्यात काल (१६ मे २०२६) ईडन गार्डनवर खेळवण्यात आलेल्या सामन्याची टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राष्ट्रीय :आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री?
Monsoon 2026 Update: नैऋत्य मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात ६ जूनच्या आसपास मान्सून पोहोचण्याचा अंदाज. तर अमरावती-वर्धा ४६ अंशांसह देशात हॉटस्पॉट. ...

फिल्मी :आईसारखा की बाबांसारखा? विकीच्या वाढदिवशी कतरिनाने शेअर केला छोट्या विहानचा फोटो
कतरिना कैफच्या कॅप्शननेही वेधलं लक्ष ...

आंतरराष्ट्रीय :हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
कोरोना, जागतिक संघर्ष, पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तींचे दशक ठरले आहे. ...

महाराष्ट्र :मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी
NEET Paper Leak Case: नांदेडमध्ये सीबीआयची ८ तास चौकशी. अश्विनी भाऊराव कदम यांच्या घरावर छापा. १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला मिळाले ५६० गुण. वाचा सविस्तर वृत्त. ...

महाराष्ट्र :प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये; सीबीआय पथकाकडून अश्विनी कदम या महिलेच्या घराची आठ तास झाडाझडती, ‘टेलिग्राम’द्वारे अनेकांपर्यंत पोहोचला पेपर? ...

धुळे :साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
शिरपूर येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच २४ तासांत ही दुसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

महाराष्ट्र :‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादीत (अजित पवार गट) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक बदलांच्या चर्चेला अखेर शनिवारी ... ...
