पश्चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रोच्या कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वेरावली गुंफेपर्यंतच्या विस्तारित उड्डाणपुलाचा तिढा सुटला आहे. ...
कांदिवली पश्चिमेकडील चारकोपमधल्या आंबेडकर नगरलगतच्या भल्यामोठ्या सखल भागातल्या डबक्याला आता तलावाचे स्वरूप आले आहे. ...
गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश-विंग्लिश’च्या धमाकेदार यशानंतर अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा एका आगळ्या-वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. होय, पती ... ...
सप्तरंगांची उधळण करत शहरातील तरुणवर्ग, बच्चेकंपनी, तसेच ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून धुळवड साजरी केली. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून ...
जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करून धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. तरुणांसह आबालवृध्दही रंगोत्सवामध्ये ...
मुरु ड पंचायत समिती सभापती निवड मंगळवारी संपन्न होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय व शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीतर्फेराष्ट्रवादीच्या ...
राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगर पालिका प्रशासनात रोजंदारी तत्त्वावर तब्बल १५०० कर्मचारी तब्बल १९ वर्षे नगर पालिका क्षेत्रात शासकीय कामे करीत आहेत ...
कर्जत तालुक्यातील हेदवली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य बनवले आहे ...
उरण द्रोणागिरी नोड परिसरात सिडको, जेएनपीटीने अवजड वाहनांसाठी अधिकृतपणे वाहने पार्किंगची व्यवस्था करुन दिली असली तरी हजारो वाहने ...
गरजेपोटी बांधलेली घरे, नोकरी, शिक्षण व इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्त तरुण १४ मार्चपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. ...