
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
Petrol Diesel Price Hike Updates: केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत आधीच दिले होते. त्यानंतर आज तेल वितरण कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

पुणे :'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
NEET Exam Paper Leak Updates: सीबीआयचे देशभरात छापे : पेपरफुटी नेमकी कुठून झाली, याचा शोध सुरू; डिजिटल पुरावे जप्त ...

मुंबई :राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
नियुक्तीबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता, गुणवत्ताधारकांना फायदा ...

आंतरराष्ट्रीय :चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
होर्मुझ सामुद्रधुनीवरून चीनच्या जहाजांना मार्ग देण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हा महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आली. ...

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
Uttar Pradesh Viral video: बाराबंकी, बहराईच, कानपूर देहात, बस्ती, संभल, हरदोई आणि उन्नाव यांसह किमान १९ जिल्ह्यांत मनुष्यहानी, पशुधन हानी आणि पिकांच्या नुकसान झाले आहे. ...

राष्ट्रीय :महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा
एसआयआरचा उद्देश फक्त पात्र मतदारांची नोंद ठेवणे आणि अपात्र नावे वगळणे हा आहे. ...

आंतरराष्ट्रीय :‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
जागतिक शांततेवर भर देण्याचा चीनचा आग्रह: डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात गुरुवारपासून बीजिंगमध्ये अत्यंत महत्त्वाची दोन दिवसीय शिखर परिषद सुरू झाली. ...

मुंबई :जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
पटेलला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पटेल हे खार (प.) ला राहत असून त्याचे कार्यालय वांद्रे (प.) येथे आहे. ...

मुंबई :महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
वाहनांच्या मिरवणुकांना मनाई : सरकारकडून परिपत्रक जारी; सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काढलेल्या परिपत्रकात इंधन, ऊर्जा बचतीसाठी महत्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. ...

महाराष्ट्र :“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
Anand Paranjape Join Shiv Sena Shinde Group: सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सर्व पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रात्री आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ...
