भाजपाचे अकोला येथील खासदार संजय धोत्रे यांनी निवडणूक खर्चाचा तपशील कायदेशीररीत्या सादर केला नाही. ...
सिंचन घोटाळ्यासंदर्भातील प्रकरणात गुरुवारी दिवाणी अर्ज सादर करून या प्रकरणातील प्रतिवादींमधून स्वत:ला वगळण्याची विनंती केली. ...
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामासाठी, देशभक्ती आणि माणूसकी जपणारा अभिनेता यासाठी ओळखला जातो. ...
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये फक्त 339 रुपयांमध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी 3जी डेटा मोफत मिळणार आहे ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत नाशिकचा भूषण अशोक अहिरे हा राज्यात पहिला आला आहे. तर, साताऱ्याची पूनम पाटील ही राज्यात मुलींमध्ये प्रथम आली आहे. ...
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेले निवेदन म्हणजे केवळ एक दिशाभूल आहे. ...
डॉ. जगदीश भराडिया यांनी मुलीचा जन्म झाल्यास प्रसूती शुल्कच माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोट्यवधी रुपयांना गंडविणाऱ्या हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालक विनोद पाटील मागील सहा महिन्यांपासून पोलीसांना चकवा देत होता. ...
पोलिसात तक्रारी दाखल ...
सापळा रचून अटक ...