देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. ...
औषधांच्या दुकानात हल्ली कॅडबरी आणि आईस्क्रिम घ्यायलाही लोकं जातात. कारण आता मेडिकल म्हणजे नुसती औषधांची दुकानं नसून ती ‘मेडिकल आणि जनरल स्टोअर्स’झाली आहेत. ...