लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खोब्रागडे, गौतम यांच्यावर काय कारवाई करणार ? - Marathi News | What action will be taken against Khobragade, Gautam? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोब्रागडे, गौतम यांच्यावर काय कारवाई करणार ?

खोब्रागडे हे आयएएस अधिकारी होते. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्यासंदर्भातील अहवाल ७ जानेवारी २०१७ रोजी केंद्र शासनास सादर केला आहे. ...

मधमाशांच्या हल्ल्यात दोन जमखी - Marathi News | Two beekeepers attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मधमाशांच्या हल्ल्यात दोन जमखी

दोघांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना १७ मार्च रोजी दुपारी घडली. यामध्ये कोल्हापुर येथील भंते गंभीर जखमी झाले आहेत. ...

१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage to 100 hectares | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अवकाळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ...

होमीओपॅथी मेडीकल कॉलेजच्या अध्यक्षासह संचालकांविरुध्द गुन्हा - Marathi News | Crime against the directors of Homeopathy Medical College | Latest akola News at Lokmat.com

अकोला :होमीओपॅथी मेडीकल कॉलेजच्या अध्यक्षासह संचालकांविरुध्द गुन्हा

बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थिनीची अडीच लाखांनी फसवणूक. ...

शेतक-यांच्या कर्जमाफीवर केंद्राने नाही दिले ठोस आश्वासन - Marathi News | The concrete assurance given by the Center to the farmers' debt relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक-यांच्या कर्जमाफीवर केंद्राने नाही दिले ठोस आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. ...

येडशी येथे घराला आग; ६० हजाराचे नुकसान - Marathi News | Fire at Yedashi house; 60 thousand losses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :येडशी येथे घराला आग; ६० हजाराचे नुकसान

येडशी येथील घराला दि १६ च्या रात्री १० वाजताचे सुमारास अचानक लागलेल्या आगीत संसार उपयोगी भांडे, कपडे तथा मौल्यवान वस्तु जळून खाक झाली ...

मडगावजवळ गावामध्ये दिवसा शिरलेला बिबटया - Marathi News | In the village near Madgaon, the leopard leaped in the day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावजवळ गावामध्ये दिवसा शिरलेला बिबटया

चार किलोमीटरवरील दवर्ली गावात भर वस्तीत शुक्रवारी दुपारी बिबटा शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. ...

पत्नीच्या रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण - Marathi News | Plantation instead of Wife's Defense Immersion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीच्या रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण

रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले. ...

व्हॉट्सअॅप पोस्टवरुन खोपोलीत वातावरण तंग - Marathi News | The ambush in Khopoli area is awaited from WhatsAppApps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हॉट्सअॅप पोस्टवरुन खोपोलीत वातावरण तंग

वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट खोपोलीमधील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनिल वाघमारे यांची असल्याचे स्पष्ट झाले. ...