२०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
स्वत: राहुल गांधी यांनाही अमेठी या पारंपारिक मतदारसंघात पराभव सहन करावा लागला. अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या स्मृती इराणी निवडून आल्या तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना विजय मिळाला. ...