सोसायटीमध्ये अनेक सण एकोप्याने साजरे केले जातात. कोणताही सण असला तरी सर्वजण एकत्र येऊ न साजरा करतात. प्रत्येक जण आपापल्या परीने जबाबदारी घेऊ न ती पूर्ण करतो. ...
२०२० पासून या शहरांना स्वत:चे पाणी असणार नाही, असाही अनुमान काढला आहे. येत्या पाच वर्षांत अशा टंचाईग्रस्त शहरांची संख्या एकवीसवर जाईल व २०३० पर्यंत ९१ मोठी शहरे विनापाण्याची तडफडणार आहेत. ...