लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लैंगिक जीवन : पार्टनरला असतील 'या' समस्या तर अशी करा मदत!  - Marathi News | How to help your partner in overcoming sexual problems | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : पार्टनरला असतील 'या' समस्या तर अशी करा मदत! 

वैवाहिक जीवनात लैंगिक संबंध महत्वाची भूमिका बजावतो. पण अनेकदा आरोग्यासंबंधी काही समस्यांमुळे लैंगिक जीवनात अडचणी येऊ लागतात. ...

आमिर-सलमान नाही तर, हा खान भविष्यात असणार हिंदी सिनेमाचा स्टार, अक्षय कुमारने केले भाकित - Marathi News | Not aamir Salman Shahrukh Akshay kumar thinks this khan is future of hindi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर-सलमान नाही तर, हा खान भविष्यात असणार हिंदी सिनेमाचा स्टार, अक्षय कुमारने केले भाकित

फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. ...

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता 4 तास आधीच जावं लागणार विमानतळावर - Marathi News | bureau of civil aviation security bcas security enhanced flyers asked to reach airports well in advance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता 4 तास आधीच जावं लागणार विमानतळावर

जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. ...

पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा  - Marathi News | Twitter Must Clarify hashtag trending, Is twitter backing anti national, pro pakistan elements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

'पाकधार्जिण्या लोकांचे देशविरोधी हॅशटॅग भारतात ट्रेंड होऊच कसे शकतात?' ...

पंधरा वर्षात कधी नव्हे इतका ‘तो’ यंदा जुलैमध्ये शहरात बरसला.... - Marathi News | Never in the fifteen years so much of the 'he' rained in the city this July ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा वर्षात कधी नव्हे इतका ‘तो’ यंदा जुलैमध्ये शहरात बरसला....

पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण जिल्ह्यांमधील डोंगररांगाच्या तालुक्यांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा  - Marathi News | Next week is important for Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा 

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. ...

पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बाहुबलीच्या कलाकाराला करण्यात आले अटक - Marathi News | Baahubali actor Madhu Prakash arrested in dowry death case after wife commits suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बाहुबलीच्या कलाकाराला करण्यात आले अटक

या अभिनेत्याच्या पत्नीने त्यांच्या राहात्या घरी आत्महत्या केली होती. ...

पाकिस्तानला मिर्ची लागली... भारताकडे येणारी 'समझोता एक्सप्रेस' रोखली - Marathi News | Pakistan suspends Samjhauta Express services, says Pakistan media. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मिर्ची लागली... भारताकडे येणारी 'समझोता एक्सप्रेस' रोखली

पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. ...

Jammu and Kashmir : गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावरच रोखलं... परत पाठवलं!  - Marathi News | Jammu and Kashmir : Ghulam Nabi Azad detained at Srinagar airport ... sent back! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावरच रोखलं... परत पाठवलं! 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे आज काश्मीर दौऱ्यासाठी रवाना झाले होते. ...