लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा - Marathi News | 'Cat' warning to boycott Chinese products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा

काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सर्व राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला. ...

एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई - Marathi News | AK-1, cannons to be produced; Weapons scramble for armies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहे. मागणीचे स्वरूप आणि त्याचा कालावधीदेखील झपाट्याने बदलत आहे. त्या तुलनेत आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अपेक्षित बदल झालेले नाहीत. ...

खासदार उदयनराजे भाजपच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांना भेटले; पूरग्रस्तांबाबत दिले निवेदन - Marathi News | On the way to BJP, Udayan Raje met the Chief Minister; Statement regarding flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार उदयनराजे भाजपच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांना भेटले; पूरग्रस्तांबाबत दिले निवेदन

देशभर मोदीलाट असतानाही उदयनराजेंच्या लोकसभा विजयाने साता-यात उदयनराजेंशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी सिद्ध केले. ...

नोंदणीकृत मंडळांनाच वर्गणीचा अधिकार - Marathi News | Registration boards have the right to subscribe | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोंदणीकृत मंडळांनाच वर्गणीचा अधिकार

मंडळांची नोंदणी करण्याचे दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे काही मोठमोठी मंडळे महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा १९५0 अंतर्गत नोंदणी करतात. मात्र काही मंडळे कायमस्वरूपी नोंदणीकृत नसतात. ...

दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें! - Marathi News | You see, we have to be separated from you! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें!

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची. ...

९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या २२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप - Marathi News | Dhananjay Munde accused of 'clean chit' by 2 ministers for scamming | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या २२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप

कधीकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भाजपाच्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ...

प. महाराष्ट्रातील महापूर ही मानवनिर्मित आपत्ती ठरवा, नाना पटोले यांची पत्र याचिका - Marathi News |  W Decide man-made disaster in Maharashtra, Nana Patole's letter petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प. महाराष्ट्रातील महापूर ही मानवनिर्मित आपत्ती ठरवा, नाना पटोले यांची पत्र याचिका

पटोले व सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे-पाटील यांनी मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांना एक सविस्तर पत्र लिहिले असून ती जनहित याचिका मानावी, अशी विनंती केली आहे. ...

‘एमआयएम’शी बेबनाव, ‘वंचित’कडून स्वबळाची तयारी - Marathi News | Anonymity with 'MIM', vanchit doing self-preparation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एमआयएम’शी बेबनाव, ‘वंचित’कडून स्वबळाची तयारी

मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) आणि वंचित बहुजन आघाडीत विधानसभेच्या तोंडावर बेबनाव निर्माण झाला आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. ...

India vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज - Marathi News | India vs West Indies Test: Virat Kohli ready to break MS Dhoni's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज

धोनी कर्णधार असताना भारताचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. ...