लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’ - Marathi News |  'The fact that the mosque was built on the site of the earlier temple' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’

अ‍ॅड. वैद्यनाथन यांनी उच्च न्यायालयापुढे झालेल्या साक्षी-पुराव्यांचे सविस्तर दाखले देत प्रामुख्याने तीन गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला. ...

इम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन - Marathi News | Imran Khan urges Trump to take restraints against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काश्मीरबाबत विधाने करताना संयम बाळगण्यास सांगितले. ...

एच. एस. प्रणॉयने दिला दिग्गज लिन डॅनला धक्का - Marathi News | BWF World Championships: HS Prannoy stuns former champion Lin Dan in round 2, Sai Praneeth advances | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :एच. एस. प्रणॉयने दिला दिग्गज लिन डॅनला धक्का

बिगरमानांकित भारतीय प्रणॉयने चीनचा दिग्गज ११ व्या मानांकित खेळाडू लिन डॅनचा एक तास दोन मिनिट रंगलेल्या चुरशीच्या लढतीत २१-११, १३-२१, २१-७ असा पराभव केला. ...

नवी मुंबईत जल, ध्वनिप्रदूषण चिंताजनक - Marathi News | Water, noise pollution worries in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत जल, ध्वनिप्रदूषण चिंताजनक

खाडीमधील क्लोराईडचे प्रमाण निकषापेक्षा ५ ते १० पट जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म - Marathi News |  ... and 33,000 babies were born in the ambulance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म

मागील काही दिवसांत सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या पूरग्रस्त भागांतून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती - Marathi News | Mumbai fear of water lodged due to high tide on August 19, 2, 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती

२१ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. ...

प्राप्तिकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी, इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर छापे; गृहप्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय - Marathi News | Income Tax Department raid on Oberoi Realty, Infra Projects; Suspicion of misconduct in sale of property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राप्तिकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी, इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर छापे; गृहप्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय

या कंपनीने काही दिवसांपूर्वी ४०० कोटींच्या मोठ्या प्रकल्पांची नोंदणी केली असून त्या व्यवहारांतही अनियमितता असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

एसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल - Marathi News |  ST's hi-tech wari, solar panels to be installed on all reserves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल

एसटीने काही महिन्यांपूर्वी मुख्यालयात सोलार पॅनल लावले होते. यामुळे एसटीच्या विजेचा खर्च १० ते १२ टक्क्यांनी कमी झाला. ...

पोलीस उपनिरीक्षकांचे आठवड्याभरात ‘मेगा प्रमोशन’; पावणेदोन वर्षांपासून पदोन्नती रखडल्याने घेतला निर्णय - Marathi News | 'Mega Promotion' by the Deputy Inspector General of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस उपनिरीक्षकांचे आठवड्याभरात ‘मेगा प्रमोशन’; पावणेदोन वर्षांपासून पदोन्नती रखडल्याने घेतला निर्णय

राज्यभरातील पोलीस घटकात कार्यरत बढतीसाठी पात्र उपनिरीक्षकांचे कार्य अहवाल मागविले आहेत. ...