लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल - Marathi News | America plan to surround China after Iran?; Important step taken in the Strait of Malacca | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल

जमिनीवरील दबदबा बनवण्याऐवजी सागरी मार्ग आणि सामुद्रधुनीवर आपली पकड मजबूत करून चीनची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. ...

अनेक महिन्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'या' अभिनेत्याचं दणक्यात कमबॅक; नुकतंच झालंय लग्न - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actor nimish kulkarni comeback after wedding komal bhaskar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनेक महिन्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'या' अभिनेत्याचं दणक्यात कमबॅक; नुकतंच झालंय लग्न

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. मधल्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून ब्रेक घेतलेला असाच एक अभिनेता पुन्हा हास्यजत्रेत कमबॅक करतोय. ...

माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू! - Marathi News | A child ate a poisonous laddoos meant to kill monkeys; the only child of 4 years old died of shock! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!

तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू खाल्ल्याने ४ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ...

समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती - Marathi News | Samay Raina Ranveer Allahbadia Collab Soon Instagram Story Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैना हा रणवीर अलाहाबादियाबरोबर पुन्हा करणार काम; स्वत:च शेअर केली पोस्ट ...

"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल - Marathi News | noida protest viral audio and instagram chat appeal to violent mobs bringing chili powder and lathi charging police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल

नोएडामध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर मंगळवारीही कामगारांचं आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन आता एक कट असल्याचं समोर येत आहे. आंदोलकांना ... ...

१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर - Marathi News | mrf costliest stock price 1 lakh became 1 70 crore rupees now most expensive share in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर

MRF Share Price News: एप्रिल २००१ च्या सुरुवातीला एमआरएफच्या (MRF) एका शेअरची किंमत ७८७ रुपये होती. जर एखाद्या व्यक्तीनं त्यावेळी १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला कंपनीचे १२७ शेअर्स मिळाले असते. ...

Dog Attack: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; लोहगावातील ६ वर्षांच्या बालकावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Stray dogs in Pune; Attack on 6-year-old boy in Logava, fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dog Attack: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; लोहगावातील ६ वर्षांच्या बालकावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Dog Attack in Pune: शहरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून मुले साधी घराबाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत. प्रशासनाने तातडीने यांचा बंदोबस्त करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे. ...

"काही जणांना नाव अवघड वाटत असेल, पण…", लोकप्रिय मराठी अभिनेत्याने केलं लेकाचं बारसं, ठेवलंय युनिक नाव  - Marathi News | marathi actor adhokshaj karhade announce her newborn baby boy name share naming ceremony photo post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही जणांना नाव अवघड वाटत असेल, पण…", लोकप्रिय मराठी अभिनेत्याने केलं लेकाचं बारसं, ठेवलंय युनिक नाव 

लोकप्रिय मराठी अभिनेत्याने जाहीर केलं लेकाचं नाव, बारशाचे गोड फोटो शेअर करत म्हणाला... ...

पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा - Marathi News | Baloch Rebels Navy Formation Warning bell for Pakistan! Baloch rebels form their own 'navy'; 3 Pakistani soldiers killed in first operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

पाकिस्तानच्या बंडखोर गटाने, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वतःचे नौदल स्थापन केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी आपली पहिली सागरी मोहीम राबवून तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. या नौदलाचे नाव 'हम्मल मेरिटाइम डिफेन्स फोर्स' असेल. ...