लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोरोना लसीकरण हा तर आमचा हक्कच! वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही होकार - Marathi News | Corona vaccination is our right! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना लसीकरण हा तर आमचा हक्कच! वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही होकार

Corona vaccination : देशभरात आता राज्यासह मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, फ्रंटलाइनमध्ये काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

नवोदित गायकांनी चाेरले दोन डिजिटल कॅमेरे - Marathi News | Two digital cameras stolen by budding singers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवोदित गायकांनी चाेरले दोन डिजिटल कॅमेरे

भाडेतत्त्वावर दाेन कॅमेरे घेऊन ते लंपास करणाऱ्या दोघांना आरे पोलिसांनी बुधवारी अटक केली. दोघेही नवोदित गायक असून यूट्युबवरील त्यांच्या गाण्याच्या व्हिडीओमुळे ते पोलिसांच्या तावडीत सापडले. ...

बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलीची अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड - Marathi News | Selection of Best Employee's Daughter in American University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलीची अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड

Student News : बेस्ट कर्मचारी वसाहत परळ येथे राहणारी आणि  बेस्ट कर्मचारी यांची मुलगी आलिया अब्दुल रजाक मुल्ला हिची सिंगापूरनंतर आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे.  ...

रणवीरच्या 'बॅंड बाजा बारात'ला १० वर्षे पूर्ण, सिनेमासाठी दुसराच अभिनेता झाला होता फायनल... - Marathi News | Ranveer Singh debut film band baaja baaraat completed 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या 'बॅंड बाजा बारात'ला १० वर्षे पूर्ण, सिनेमासाठी दुसराच अभिनेता झाला होता फायनल...

याच सिनेमातून अभिनेता अभिनेता रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय. ...

शेतकऱ्यांसोबत चर्चा फिस्कटल्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली खास विनंती - Marathi News | Prime Minister Narendra Modi appeal to farmers on Farmers protest and Farm law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसोबत चर्चा फिस्कटल्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली खास विनंती

Narendra Modi On Farmers Protest : केंद्र सरकारने कायद्यात बदल करू परंतू कायदे रद्द करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळत भारत बंद पुकारला होता. गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने शेतकऱ्यांसोबत चर्चा केली होती. त ...

मुंबई ढगाळ, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा - Marathi News | Mumbai cloudy, hail warning to North Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ढगाळ, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत असून, मुंबई आणखी दोन दिवस ढगाळ नोंदविण्यात येईल. ...

हवामानात बदल, रिमझिम पाऊस अन् ढगाळ वातावरण - Marathi News | Climate change, torrential rain and cloudy weather | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामानात बदल, रिमझिम पाऊस अन् ढगाळ वातावरण

आला थंडीचा महिना, चला शेकोटी पेटवा.... म्हणत देशात हिवाळ्यातील गुलाबी थंडीची मजा घेण्यात येत आहे. उबदार कपडे, गरमागरम चहा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद नागरिक घेत आहेत. ...

राज्य सरकारने दिली चार एफएसआयला तत्त्वत: मान्यता - मंदा म्हात्रे - Marathi News | The four FSIs given by the state government were approved in principle | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्य सरकारने दिली चार एफएसआयला तत्त्वत: मान्यता - मंदा म्हात्रे

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

मोटारीने दिलेल्या धडकेत कल्याणमध्ये दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in car crash in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोटारीने दिलेल्या धडकेत कल्याणमध्ये दोघांचा मृत्यू

वालधुनी परिसरातील जगदीश दुग्धालयासमोर बुधवारी रात्री ९.३० वाजता एका भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...