लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"शेवट नाही ही तर सुरूवात..."; ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून ऐतिहासिक ब्रेक्झिट करारावर स्वाक्षरी - Marathi News | UK Prime Minister Boris Johnson signs Brexit trade deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"शेवट नाही ही तर सुरूवात..."; ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून ऐतिहासिक ब्रेक्झिट करारावर स्वाक्षरी

Brexit Deal : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली करारावर स्वाक्षरी. दोन्ही सदनांच्या मंजुरीनंतर हे विधेयक ब्रिटनच्या राणीकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे. ...

फुरसुंगी पुलावर टँकरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पतीसह 2 मुले जखमी - Marathi News | Woman killed and 3 injured in road accident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगी पुलावर टँकरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पतीसह 2 मुले जखमी

Pune Accident : पती आणि दोन मुले जखमी झाले आहेत.  ...

ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेची मोठी झेप, विराट कोहलीला मागे टाकून केन विलियम्सन जगातील नंबर वन फलंदाज  - Marathi News | Kane Williamson is the new number 1 ranked ICC Test batsman in the world, Ajinkya Rahane jumps to No.6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेची मोठी झेप, विराट कोहलीला मागे टाकून केन विलियम्सन जगातील नंबर वन फलंदाज 

ICC नं जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत केननं ८९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत केननं १२९ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती ...

पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड, जाळपोळ; जुना ढाचा उद्ध्वस्त - Marathi News | Angry mob vandalises Hindu temple sets it ablaze in Pakistans Khyber Pakhtunkhwa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड, जाळपोळ; जुना ढाचा उद्ध्वस्त

पोलिसांकडून तपास सुरू; अद्याप कोणालाही अटक नाही ...

धक्कादायक! गे नर्सचा हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत शारीरिक संबंध.... - Marathi News | Indonesian gay nurse having sex with corona patient in hospital toilet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! गे नर्सचा हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत शारीरिक संबंध....

एक धक्कादायक घटना इंडोनेशियाच्या जर्कातामधून समोर आली आहे. येथील एक हॉस्पिटलमध्ये एका गे नर्सने कोरोना रूग्णासोबत हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवला. ...

कोरोना लसीचे दोन्ही डोस आवश्यक का? Why Are both doses of Corona Vaccine Necessary? Dr Ravi Godse - Marathi News | Are both doses of corona vaccine necessary? Why Are both doses of Corona Vaccine Necessary? Dr Ravi Godse | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लसीचे दोन्ही डोस आवश्यक का? Why Are both doses of Corona Vaccine Necessary? Dr Ravi Godse

...

गेमर्ससाठी खुशखबर! खेळा आणि जिंका १२ लाख JIO launches Game Tournament I Free Fire | Lokmat CNX Filmy - Marathi News | Good news for gamers! Play and win 12 lakh JIO launches Game Tournament I Free Fire | Lokmat CNX Filmy | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :गेमर्ससाठी खुशखबर! खेळा आणि जिंका १२ लाख JIO launches Game Tournament I Free Fire | Lokmat CNX Filmy

जर तुम्ही गेम्सते चाहते आहात तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण याच गेम्सच्या माध्यामातून तुम्हाला लाखो रुपये झिंकण्याची संधी मिळणार आहे. रिलायन्स जिओ आणि तैवानची कंपनी मीडीयाटेक नं ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा ७० दिवस चालणार ...

India vs Australia, 3rd Test : उमेश यादवची ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार; कोणाला संधी मिळणार? - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Umesh Yadav ruled out of the Test series against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : उमेश यादवची ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार; कोणाला संधी मिळणार?

India vs Australia, 3rd Test : जलदगती गोलंदाज उमेश यादव ( Umesh Yadav) यानं दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे. ...

इंडस्ट्रीतलेच काही लोक इंडस्ट्रीवर...! सोनू सूदचा इशारा कंगना राणौतकडे तर नाही? - Marathi News | sonu sood attacks on kangana ranaut says some insiders raise question on industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीतलेच काही लोक इंडस्ट्रीवर...! सोनू सूदचा इशारा कंगना राणौतकडे तर नाही?

कोरोना काळात गरजूंना भरभरून मदत करणारा आणि लोकांसाठी ‘देवदूत’ ठरलेला अभिनेता सोनू सूद बॉलिवूडमधील ऐक्यावर उघडपणे बोलला. ...