लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कायदा रद्द करण्याव्यतिरिक्त कोणता पर्याय हवा हे शेतकऱ्यांनी सांगावं, बैठकीपूर्वी कृषीमंत्र्यांचं वक्तव्य - Marathi News | Agriculture Minister narendra singh tomar speaks about let farmers tell What they want rather than scrapping law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदा रद्द करण्याव्यतिरिक्त कोणता पर्याय हवा हे शेतकऱ्यांनी सांगावं, बैठकीपूर्वी कृषीमंत्र्यांचं वक्तव्य

आतापर्यंत सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ९ वेळा झाली चर्चा ...

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar Says will fight till the last Marathi village in the border area added in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार

Ajit Pawar : कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ...

"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी!  - Marathi News | balasaheb thorat attacks shiv sena and bjp over aurangabad renaming issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी! 

बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केलं आहे.  ...

अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ - Marathi News | The boy cried loudly while being taken to destroy the hens pune | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

Trending Viral News in Marathi : एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला. ...

Jio युझर्ससाठी बॅड न्यूज! 'हे' चार किफायतशीर प्रीपेड प्लान बंद - Marathi News | jio discontinued these four prepaid plans of jio phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio युझर्ससाठी बॅड न्यूज! 'हे' चार किफायतशीर प्रीपेड प्लान बंद

Reliance Jio ने जिओ फोनचे चार प्लान बंद केले आहेत. हे प्लान विशेष करून नॉन-जिओ व्हॉइस कॉलसाठी उपयुक्त असे मानले जात होते. ...

"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं" - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं"

राज्यात लसीकरण स्थगित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

Marathi Jokes: विद्यार्थ्यांना ग्रुप फोटो दाखवून डिवचणाऱ्या मॅडमला गण्याचं भन्नाट उत्तर - Marathi News | student gives brilliant answer to madam funny marathi jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Jokes: विद्यार्थ्यांना ग्रुप फोटो दाखवून डिवचणाऱ्या मॅडमला गण्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: मॅडमच्या बाऊन्सरवर गण्याचा षटकार ...

मर्यादा लांघू नकोस...! अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं  - Marathi News | bigg boss 14 salman khan scolds rakhi sawant for her do baagh do bangle comment says ashleelta ki hudd par kar di | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मर्यादा लांघू नकोस...! अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं 

राखी स्पष्टीकरण देत राहिली, पण सलमान काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. ...

ठाण्यातील सराफाच्या दुकानात दोन कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | Theft of gold jewelery worth Rs 2 crore from a bullion shop in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील सराफाच्या दुकानात दोन कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

Robbery : शिवाई नगर येथील घटना, शेजारच्या दुकानातून चोरट्यांनी केला शिरकाव ...