राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवारी - बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात बुधवारी सर्वाधिक लसीकरण ठाणे जिल्ह्यात झाले असून, हे प्रमाण ...
आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती. ...
या गुन्ह्यातील आरोपींनी ऐवजाचा अपहार करण्यासाठी कंटेनर वसई येथे नेऊन त्यातील बेडशीट काढून तेवढ्या वजनाचे सिमेंट ब्लॉक बॅाक्समध्ये भरून तो ऐवज अमेरिकेस पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. ...
शेतकऱ्यांबाबतच्या पत्रांना उत्तर नाही : हजारे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते ...
जनतेच्या महत्त्व अधोरेखित करताना बायडेन म्हणाले, अमेरिकेचे ऐक्य आणि जनतेच्या एकजुटीसाठी मी आज जानेवारी या दिनी समर्पित आहे, असे सांगत त्यांनी द्वेष, मत्सर, कट्टरता, कायदाभंग, हिंसाचार, बेरोजगारी, अनारोग्य आणि निराशेविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट व्हावे ...
लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत. ...
दत्ता कचरू भोकरे (२८, रा. शिवाजीनगर), असे या तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दत्ता भोकरे हा तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत सातत्याने सहभागी राहिलेला आहे. तो नोकरीच्या प्रतीक्षेतही होता. मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उ ...
देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्हिसेस (टीसीएस)चे ग्लोबर एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, ‘टीसीएस’कडून आगामी आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. ...
चार दिवसांपूर्वी ४९,८५० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १८ रोजी १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. ...
ई-कॉमर्स गाईड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगभर गतीने मोबाइल पेमेंट व त्याद्वारे व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. चीन सध्या आघाडीवर असून, त्या ठिकाणचे ८१ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते मोबाइलद्वारे पेमेंट करीत आहेत. ...