लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं - Marathi News | Mumbai belongs to Maharashtra There is no basis for that statement says Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं

बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ...

चिंताजनक! केरळमध्ये कोरोना संकट गहिरे; दररोज ५ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | kerala reports high number of daily corona cases india reports 11666 new cases and 123 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! केरळमध्ये कोरोना संकट गहिरे; दररोज ५ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये दररोज सुमारे ६ हजारांच्या घरात नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेत भर टाकणारा आहे. ...

Mom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट - Marathi News | Mom To Be Dhanashri Kadgaonkar Maternity Photoshoot Is All Things Beautiful And Glowing | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट

धनश्री काडगांवकर आणि दुर्वेश देशमुख यांच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. गुड न्यूज शेअर केल्यापासून सोशल मीडियावर ती प्रत्येक अपडेट चाहत्यांसह शेअर करत असते. ...

घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया.... - Marathi News | Octomom Nadya Suleman shares photos of healthy octuplets on their 12th birthday | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....

आता नाद्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या आठ मुलांच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. सर्वच मुले निरोगी आणि फीट आहेत. सगळेच शाळेत जातात आणि आपल्या आईची मदत करतात. ...

तेरी मेहरबानिया! रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव - Marathi News | Hero dog saves abandoned newborn baby in cebu philippines viral story | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तेरी मेहरबानिया! रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव

कुत्रा जुमरेल यांना एका डम्प साईटवर घेऊन आला. त्याठिकाणी एक लहानसं गठूडं पडलं होतं. जुमरेल यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकीत झाले, कारण त्या गठूड्यात एक नवजात मुलं होतं. ...

शिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Chargesheet filed against Shikhar Dhawan in Varanasi court for flouting bird-flu guidelines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्याविरोधात वाराणसी येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...

लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, २ तास बाथरूममध्ये लपून वाचवला जीव; ASI नं सांगितला भयानक अनुभव - Marathi News | farmers rally violence delhi police asi ramesh saved life by staying in bathroom for two hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, २ तास बाथरूममध्ये लपून वाचवला जीव; ASI नं सांगितला भयानक अनुभव

पोलिसानं कथन केला भयानक अनुभव ...

BARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी - Marathi News | BARC Recruitment 2021: posts including nurses, drivers at Bhabha Atomic Energy Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी

Bhabha Atomic Research Centre (BARC) Recruitment 2021: भाभा अणुशक्ती संशोधन केंदामध्ये (BARC) नर्स, चालक आणि ट्रेनी व इतर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. ...

शेतकऱ्यांना आर्थिक फटका;  डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली - Marathi News | Economic blow to farmers; Tractor cultivation also became more expensive due to increase in diesel prices | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांना आर्थिक फटका;  डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

करी मशागतीच्या खर्चात २०० ते १००० रुपयांपर्यंतची वाढ ...