लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात नेले - Marathi News | Deepika Padukone: Deepika's heart rate increased during the shooting in Hyderabad, she was rushed to hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात नेले

Deepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनेता प्रभाससोबत हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिची अचानक तब्येत बिघडली. ...

‘रुपये आणि ज्वेलरी घराबाहेरील लेटर बॉक्समध्ये टाका,’ निनावी पत्रांनी वाढवलं अधिकाऱ्यांचं टेन्शन - Marathi News | anonymous threat letters to 24 officers in evening lodge area near durgapur-police-commissionerate office asansol weat bengal crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘रुपये आणि ज्वेलरी घराबाहेरील लेटर बॉक्समध्ये टाका,’ निनावी पत्रांनी वाढवलं अधिकाऱ्यांचं टेन्शन

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये निनावी पत्रांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. ...

Health Care Tips: लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी नियमित करा लस्सीचं सेवन, जाणून घ्या फायदे - Marathi News | Drink lassi daily to keep liver healthy, Benefits of drinking lassi | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Care Tips: लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी नियमित करा लस्सीचं सेवन, जाणून घ्या फायदे

Lassi Benefits For Liver: अनेकांना हे माहीत नसेल की, लस्सी लिव्हर  हेल्दी ठेवण्याचंही काम करते. चला जाणून घेऊ लस्सी आपल्या लिव्हरसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे. ...

इराणच्या दोन अण्वस्त्र संशोधकांचा रहस्यमय मृत्यू, या देशाने टार्गेट किलिंग केल्याचा संशय - Marathi News | Mysterious death of two Iranian nuclear researchers, suspected of target killing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या दोन अण्वस्त्र संशोधकांचा रहस्यमय मृत्यू, या देशाने टार्गेट किलिंग केल्याचा संशय

Iran Vs israel: इराणच्या दोन अणुशास्त्रज्ञांचा संशयास्पद परिस्थितीत रहस्यमयरीत्या मृत्यू झाला आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांच्या मृत्यूसाठी इराण आपला शत्रू देश असलेल्या इस्राइलला दोषी ठरवल आहे. ...

ठिपक्यांची रांगोळी: अमृता फडकेला 'ही' अभिनेत्री करणार रिप्लेस; मालिकेत दिसणार नवीन मानसी वहिनी - Marathi News | marathi actress amruta phadke leave thipkyanchi rangoli serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठिपक्यांची रांगोळी: अमृता फडकेला 'ही' अभिनेत्री करणार रिप्लेस

Thipkyanchi rangoli: सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अमृताने ही मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे. ...

बारामतीच्या ४ वर्षीय रेश्नवची सलग ९६ तास स्केटिंग; Guinness Book Of World Record मध्ये नोंद - Marathi News | Reshnav a 4 year old from Baramati skates for 96 consecutive hours Entered in guinness book of world record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या ४ वर्षीय रेश्नवची सलग ९६ तास स्केटिंग; Guinness Book Of World Record मध्ये नोंद

अवघ्या चार वर्षांच्या रेश्नवने विश्वविक्रम करून महाराष्ट्राचे नाव संपुर्ण देशात उंचावल्याने समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन ...

बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या - Marathi News | The magician had become a fugitive accused of rape, the police attend his show and arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या

Rape Case : नानकराम हा सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे राहत असून त्याने जादूगाराचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

'अग्निपथ'मधून कमजोर सैनिक तयार होतील? लष्कराला विचारण्यात आला प्रश्न, उत्तर मिळाले... - Marathi News | Will 'Agneepath' produce weak soldiers? The Army was asked a question, they gave answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'मधून कमजोर सैनिक तयार होतील? लष्कराला विचारण्यात आला प्रश्न, उत्तर मिळाले...

New Army Recruitment Policy: गेल्या दोन वर्षात मोठ्या विचारमंथनानंतर लष्करात भरतीची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. ...

अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर - Marathi News | Seniors will decide how much water to keep in Almatti dam, Karnataka officials told the delegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर

पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे. ...