लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Akshay Kumar : काय सांगता? सनी देओलच्या आजारपणामुळे अक्षय कुमारचं मुंबईत घर झालं...!! - Marathi News | Koffee With Karan 7 Akshay Kumar Reveals Because Of Jaani Dushman Film He Was Able To Afford Bungalow In Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? सनी देओलच्या आजारपणामुळे अक्षय कुमारचं मुंबईत घर झालं...!!

Akshay Kumar in Koffee With Karan 7 : 2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘जानी दुश्मन- एक अनोखी कहानी’ या चित्रपटामुळे मी  मुंबईत घर खरेदी केलं, असं अक्षयने सांगितलं. खास बात म्हणजे, हे सगळं सनी देओलमुळे शक्य झालं.... ...

ब बदकाचा.... बारा टक्के जीएसटीचा! आता पूर्व प्राथमिक शिक्षणही कराच्या कक्षेत - Marathi News | twelve percent gst now pre primary education is also under the ambit of tax | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब बदकाचा.... बारा टक्के जीएसटीचा! आता पूर्व प्राथमिक शिक्षणही कराच्या कक्षेत

तुमच्या जेवणाच्या ताटापर्यंत कर लागू करणाऱ्या केंद्र सरकारने  शालेय पुस्तकांवरही जीएसटी लागू केला. ...

खरी शिवसेना कुणाची? सिद्ध करा; निवडणूक आयोगाची ठाकरे-शिंदे गटाला ८ ऑगस्टपर्यंत मुदत - Marathi News | Whose Shivsena? Team Uddhav Thackeray, Eknath Shinde Asked To Submit Documents To Prove Majority before August 8 by Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरी शिवसेना कुणाची? सिद्ध करा; EC ची ठाकरे-शिंदे गटाला ८ ऑगस्टपर्यंत मुदत

भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी १९ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती. ...

Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates :हे काय! फिल्डिंग सोडून शिखर धवन चक्क push ups मारू लागला, Video Viral  - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates : Shikhar Dhawan, When he's not batting, he's still entertaining, he is doing push ups during fielding, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे काय! फिल्डिंग सोडून शिखर धवन चक्क push ups मारू लागला, Video Viral 

India vs West Indies 1st ODI Live Updates : भारताने जरी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली असली तरी विंडीजच्या खेळाडूंनी आज कमाल केली. काही दिवसांपूर्वी बांगलादेशकडून ३-० असा हार मानणारा हाच तो विंडीजचा संघ ज्याने आज बलाढ्य टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. ...

चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ व्हायरल, ८ विद्यार्थ्यांवर गुन्हा - Marathi News | kissing contest video viral 8 students charged with crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ व्हायरल, ८ विद्यार्थ्यांवर गुन्हा

या कथित चुंबन स्पर्धेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  ...

तिकिटासाठी आता टीसीची मर्जी बंद; हॅन्ड हेल्ड टर्मिनल देणार हक्काची जागा, ११२ ट्रेनमध्ये सेवा - Marathi News | tc favors now off for tickets and seats entitled to provide hand held terminals service in 112 trains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकिटासाठी आता टीसीची मर्जी बंद; हॅन्ड हेल्ड टर्मिनल देणार हक्काची जागा, ११२ ट्रेनमध्ये सेवा

एखादे तिकीट रद्द झाले किंवा प्रवासी आले नाही तर अनेकदा ती रिकामी जागा देताना टीसी मनमानी करतात. पण आता नाही! ...

ENG vs SA 2nd ODI : ८३ All Out! इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली, १४ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की - Marathi News | ENG vs SA 2nd ODI : South Africa bowled out for 83 runs as England won by 118 runs and level the series 1-1, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८३ All Out! इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली, १४ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की

England vs South Africa 2nd ODI : बेन स्टोक्सला निरोपाच्या वन डे सामन्यात विजयाची भेट देता न आल्याचा पुरेपूर राग इंग्लंडने दुसऱ्या वन डे सामन्यात काढला. ...

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेच्या घरी 'गोड बातमी'; दुसऱ्यांदा बाबा बनणार, ऑक्टोबरमध्ये पाळणा हलणार! - Marathi News | Ajinkya Rahane and wife Radhika expecting their second child, share picture on Instagram, See Ritika Sajadeh reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेच्या घरी 'गोड बातमी'; दुसऱ्यांदा बाबा बनणार, ऑक्टोबरमध्ये पाळणा हलणार!

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे. ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२२; सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील, मान व प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Rashi Bhavishya : Today's Horoscope - 23 July 2022; There will be benefits in social, financial and family areas, honor and reputation will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२२; सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

Todays Horoscope 22 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...