लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Opinion polls: आंध्र, केरळ, तामिळनाडू, दक्षिणेतील राज्ये मोदींचा खेळ बिघडवणार, काँग्रेसला हात देणार, समोर आली अशी आकडेवारी - Marathi News | Andhra, Kerala, Tamil Nadu, Southern states will spoil Modi's game, statistics have come out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र, केरळ, तामिळनाडू, दक्षिणेतील राज्ये मोदींचा खेळ बिघडवणार, समोर आली अशी आकडेवारी

Opinion polls: या टीव्ही-मॅटराईजच्या ओपिनियन पोलमधून दक्षिण भारतात भाजपाची डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यात मिळून भाजपाला केवळ एक जागा मिळू शकते असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.  ...

Rashtrapatni Remark: 'माझी जीभ घसरली, त्याबद्दल माफी मागतो', अधीर रंजन चौधरींचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Rashtrapatni Remark: Congress's Adhir Ranjan Chowdhury apologizes to President Droupadi Murmu over "Rashtrapatni" remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rashtrapatni Remark: 'माझी जीभ घसरली, त्याबद्दल माफी मागतो', अधीर रंजन चौधरींचे राष्ट्रपतींना पत्र

Rashtrapatni Remark: 'राष्ट्रपत्नी' असा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पत्र लिहून माफी मागितली आहे. ...

उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार - Marathi News | Arjun Khotkar himself has informed that he will announce the decision tomorrow whether Shinde will join the group or not. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार

अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ...

१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात - Marathi News | Pay 1400 rupees and get disability certificate...! In the Ghati hospital, the industry agents is booming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात

ग्रामीण भागांतील रुग्ण, नातेवाईकांचा खिसा केला जातोय रिकामा ...

Monkeypox Symptoms: 'मंकीपॉक्स'च्या रुग्णांमध्ये दोन नव्या लक्षणांची भर, काळजी घ्या आणि सतर्क राहा! - Marathi News | monkeypox patients two new symptoms are being visible | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'मंकीपॉक्स'च्या रुग्णांमध्ये दोन नव्या लक्षणांची भर, काळजी घ्या आणि सतर्क राहा!

कोरोनामध्येच आता मंकीपॉक्सच्या एन्ट्रीनं चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार (WHO) आतापर्यंत ७८ देशांमध्ये मंकीपॉक्सच्या १८,००० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ...

कोण होणार करोडपती: कर्मवीर विशेष भागात संदीप वासलेकर; 'ग्राममंगल' या संस्थेसाठी खेळणार खेळ - Marathi News | Sandeep Vaslekar will be come on kon honaar crorepati Karmaveer special episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्मवीर विशेष भागात संदीप वासलेकर; 'ग्राममंगल' या संस्थेसाठी खेळणार खेळ

Kon honaar crorepati: पुणे येथील अनुताई वाघ यांनी स्थापन केलेल्या 'ग्राममंगल' या संस्थेसाठी संदीप वासलेकर हा खेळ खेळणार आहेत. ...

आता अगरबत्तीतून निघतोय महागाईचा धूर; किंमत वाढविण्याऐवजी संख्या घटवली - Marathi News | Now the smoke of inflation is coming out of the incense-sticks - Agarbatti; Instead of increasing the price, the quantity decreased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता अगरबत्तीतून निघतोय महागाईचा धूर; किंमत वाढविण्याऐवजी संख्या घटवली

भाववाढीमुळे व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही अगरबत्ती उत्पादकांनी किमती वाढविण्याऐवजी पुड्यातील अगरबत्तीची संख्या कमी केली. ...

IND vs WI 1st T20I Live Updates : रोहित शर्मा - रिषभ पंत सलामीला खेळणार; KL Rahul च्या गैरहजेरीत उप कर्णधारपद पाहा कोणाकडे गेले - Marathi News | IND vs WI 1st T20I Live Updates : West Indies win the toss and field, Rohit Sharma and Rishabh Pant to open for India, See Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा - रिषभ पंत सलामीला खेळणार; KL Rahul च्या गैरहजेरीत उप कर्णधारपद पाहा कोणाकडे गेले

India vs West Indies 1st T20I Live Updates : भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना तीन तासांनी सुरू होणार आहे आणि भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळतोय. भारताचा ...

Pune Crime| दावडीत चोरांनी रातोरात दोन मंदिरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | thieves targeted a temple in Davadi village broke two temples in the night looted instead of lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime| दावडीत चोरांनी रातोरात दोन मंदिरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

दावडी परिसरात चोरींचे प्रमाण वाढले... ...