लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'...म्हणून उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमाला आले नाही'; भाजपाने सांगितले राजकारण - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून उद्धव ठाकरे तैलचित्राच्या कार्यक्रमाला आले नाही'; भाजपाने सांगितले राजकारण

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

ShivSena-Vanchit Alliance: कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलणार?, नेमकी स्थिती जाणून घ्या - Marathi News | ShivSena-Vanchit Alliance: Will Political Equations Change in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ShivSena-Vanchit Alliance: कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलणार?, नेमकी स्थिती जाणून घ्या

विश्र्वास पाटील  कोल्हापूर : शिवसेना व वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यात राज्यस्तरावर झालेल्या युतीचे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या मुख्यत: ... ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांच्या प्रयोगाचा भाजपलाच फायदा; उद्धव ठाकरेंची चिडचिड होते, कारण...” - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar slams shiv sena thackeray group chief uddhav thackeray and sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांच्या प्रयोगाचा भाजपलाच फायदा; उद्धव ठाकरेंची चिडचिड होते, कारण...”

Maharashtra News: सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात खदखद आहे. ठाकरे सरकारच्या अनेक धोरणांमुळे जनतेला फक्त त्रास झाला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. ...

ICC Men's ODI Team of the Year 2022 : बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश; आयसीसीची घोषणा - Marathi News | Shreyas Iyer and Mohammad Siraj are the only two Indians in the ICC Men's ODI Team of the Year 2022, Babar Azam captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश; आयसीसीची घोषणा

ICC Men's ODI Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२२ वर्षातील सर्वोत्तम वन डे संघाची घोषणा केली अन् आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात केवळ दोन भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले. पाकिस्तानचा बाबर आजम या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...

बाबो! पत्नीच्या हत्येप्रकरणी पती जेलमध्ये गेला अन् 'ती' 12 वर्षांनी प्रियकराच्या घरी जिवंत सापडली - Marathi News | Crime News amethi husband wife murder case found at lovers house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! पत्नीच्या हत्येप्रकरणी पती जेलमध्ये गेला अन् 'ती' 12 वर्षांनी प्रियकराच्या घरी जिवंत सापडली

ज्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तुरुंगात राहावे लागले, ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक भेटली. ...

बॉयफ्रेंडने अनेक महिने शरीरासंबंधी हे सीक्रेट ठेवलं लपवून, समजलं तेव्हा बसला तिला धक्का - Marathi News | Woman realize after 3 months that her boyfriend have just one leg | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडने अनेक महिने शरीरासंबंधी हे सीक्रेट ठेवलं लपवून, समजलं तेव्हा बसला तिला धक्का

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, 'मी एका मुलाला तीन महिने डेट केलं. ज्यानंतर मला समजलं की, त्याला एक पायच नाहीये'. ...

IND vs NZ: 'टीम इंडिया'ला १३ वर्षांनंतर पुन्हा इतिहास रचण्याची संधी, रोहितला खुणावतोय 'हा' मोठा विक्रम - Marathi News | IND vs NZ 3rd ODI Rohit Sharma can create History as Team India eye on whitewash against New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'ला १३ वर्षांनंतर पुन्हा इतिहास रचण्याची संधी, रोहितला खुणावतोय 'हा' विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगलाच फॉर्मात असल्याचे दिसतंय ...

Aura की Dzire: कोणती कार तुमच्यासाठी असेल बेस्ट? मायलेजपासून फीचर्सपर्यंत संपूर्ण डिटेल - Marathi News | hyundai Aura or maruti suzuki Dzire Which car is best for you Complete details from mileage to features price know more | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Aura की Dzire: कोणती कार तुमच्यासाठी असेल बेस्ट? मायलेजपासून फीचर्सपर्यंत संपूर्ण डिटेल

ह्युंदाईनं नुकतंच आपल्या ऑरा या कारचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. या कारची थेट टक्कर मारुती सुझुकीच्या स्विफ्ट डिझायरशी होणार आहे. ...

पुणे-मुंबई महामार्गावर वर्षभरात २८ जणांचा मृत्यू; तर ३१ जण गंभीर जखमी - Marathi News | 28 people died on the Pune Mumbai highway in a year 31 people were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर वर्षभरात २८ जणांचा मृत्यू; तर ३१ जण गंभीर जखमी

किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही ...