लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शाब्बास पोरी! आई करते घरकाम, वडील शिपाई; लेकीला पहिल्याच प्रयत्नात मिळालं 20 लाखांचं पॅकेज - Marathi News | Ritika Surin who belongs to a poor family and now she got 20 lakh package | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! आई करते घरकाम, वडील शिपाई; लेकीला पहिल्याच प्रयत्नात मिळालं 20 लाखांचं पॅकेज

Ritika Surin : घरची परिस्थिती बेताची, आई-वडिलांनी मुलीला शिकवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली अन् लेकीने आई-वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं. ...

सत्तेसाठी बाळासाहेबांची विचारांशी तडजोड नाही,  मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला - Marathi News | Balasaheb does not compromise his ideas for power says Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेसाठी बाळासाहेबांची विचारांशी तडजोड नाही,  मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचेे औचित्य साधून विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या बसवण्यात आलेल्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ...

स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा - Marathi News | ramcharitmanas row hindu mahasabha announces 51 thousand reward for cutting off sp leader swami prasad tongue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा

स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ...

मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला - Marathi News | Manja slashed the hotelier's throat; Immediate admission to the hospital saved his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला

नायलॉन मांजाने काही दिवसांपूर्वीच २ पोलीस आणि १ अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाले होते ...

Mobile Battery Saver Mode : स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच... - Marathi News | Mobile Battery Saver Mode Does Mobile Battery Saver Mode Really Work or it damages phone stops working features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच...

कधी ना कधी ना तुम्ही मोबाईल मध्ये बॅटरी सेव्हर मोडचा वापर केलाच असेल. असं असेल तर तुम्ही हे नक्की वाचाच. ...

Video: 'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोरच नारायण राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली - Marathi News | Video: Union Minister and senior BJP leader Narayan Rane also shared his memories with Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोर राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांसोबतच्या आठवणी सांगितल्या. ...

Satara Crime | व्यावसायिकाची मध्यरात्री सहा गोळ्या झाडून हत्या, साताऱ्यात घडली धक्कादायक घटना - Marathi News | Satara Crime A businessman was killed by six bullets in the middle of the night, a shocking incident took place in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यावसायिकाची मध्यरात्री सहा गोळ्या झाडून हत्या, साताऱ्यात घडली धक्कादायक घटना

हल्ल्याचे कारण अस्पष्ट, महामार्गालगत वाढे गावच्या हद्दीतील घटना ...

Chandrakant Patil: कसबा भाजपचाच! निवडणूक लढवून फक्त मताधिक्य वाढवण्याचं काम 'मविआ' करतीये - Marathi News | Kasba belongs to BJP only works to increase the vote share by contesting elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: कसबा भाजपचाच! निवडणूक लढवून फक्त मताधिक्य वाढवण्याचं काम 'मविआ' करतीये

कसबा विधानसभा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून इथले मतदार भाजपवरच मनापासून प्रेम करतात ...

दारूने सडत असेल लिव्हर तर दिसतात ही 6 लक्षण, वेळीच सावध व्हाल तर वाचाल! - Marathi News | These 6 alcohol related liver disease symptoms and safe quantity for drinking | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दारूने सडत असेल लिव्हर तर दिसतात ही 6 लक्षण, वेळीच सावध व्हाल तर वाचाल!

Liver Disease : दारू लिव्हरला वेगाने सडवण्याचं काम करते. जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होतं. जे पुढे जाऊन सिरोसिस, अल्कोहोलिक हेपेटायटिससारख्या आजारांचं कारण बनतं. ...