लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सरकीचे दर वधारल्यास कापूस दराला मिळेल उभारी - Marathi News | If the price of sari is increased, the price of cotton will rise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकीचे दर वधारल्यास कापूस दराला मिळेल उभारी

Nagpur News यंदा देशात कापसाचे उत्पादन घटले असून, आवक स्थिर राहिल्यास सरकीच्या दरात सुधारणा हाेऊन कापसाच्या दराला उभारी मिळणार असल्याचे मत बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

उन्हाळा सुरू होतोय, नाकातून रक्त आले तर काय कराल? - Marathi News | What to do if the nose bleeds? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळा सुरू होतोय, नाकातून रक्त आले तर काय कराल?

Nagpur News नागपूरचे तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत ते ३६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हापासून बचावाच्या उपाययोजना आतापासूनच करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...

हक्काची पेन्शन, सुटी मंजूर करून देण्यासाठीही लाच; मग पगार कशासाठी? - Marathi News | Bribery also for granting rightful pension, leave; So what is the salary for? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हक्काची पेन्शन, सुटी मंजूर करून देण्यासाठीही लाच; मग पगार कशासाठी?

Nagpur News लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये काही प्रमाणात जास्त कारवाया करण्यात आल्या आहेत. सव्वा दोन महिन्यांत २७ जण विविध सापळ्यांत अडकले असून १८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...

Guess Who: फोटोत टशनमध्ये पोझ देणारा हा चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का? - Marathi News | Guess Who Boy Giving Pose In Style With His Father Ajay Devgn Childhood pic entertainment news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत टशनमध्ये पोझ देणारा हा चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का?

Guess The Celebrity: आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो चाहते आनंदाने पाहतात. म्हणूनच रोज असे नवे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. ...

स्मार्टफाेन ऑनलाइन नकाे, दुकानातूनच हवा! 5G सेवांनंतर प्रीमिअम मोबाइलच्या मागणीत वाढ - Marathi News | people dont buy Smartphone online only from the offline stores Increase in demand for premium mobiles after 5G services jio airtel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्टफाेन ऑनलाइन नकाे, दुकानातूनच हवा! 5G सेवांनंतर प्रीमिअम मोबाइलच्या मागणीत वाढ

सरकारचा महसूलही ३६ टक्क्यांनी वाढला ...

महेंद्रसिंह धोनीचे हे अखेरचे आयपीएल असेल, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत - Marathi News | This will be Mahendra Singh Dhoni s last IPL csk says the former Australian legend matthew hayden | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनीचे हे अखेरचे आयपीएल असेल, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत

धोनी २००८ पासूनच सीएसकेचे नेतृत्व करीत आहे. या दरम्यान त्याने चारवेळा संघाला जेतेपद पटकवून दिले. ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ मार्च २०२३; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होऊ शकेल - Marathi News | Today's Horoscope - 11 March 2023; Chances of sudden financial gains, the burden on the mind may decrease | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ११ मार्च २०२३; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होऊ शकेल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

जुन्या पेन्शनमुळे आर्थिक बोजा वाढेल; पण त्यातून मार्ग काढू : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Old pensions will increase the financial burden on state government But we will get through it dcm finance minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या पेन्शनमुळे आर्थिक बोजा वाढेल; पण त्यातून मार्ग काढू : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे संघटनांना संप न करण्याचे आवाहन ...

‘अल निनो’चा धोका ओळखून पाण्याचे नियोजन करणार, फडणवीस यांची सभागृहात माहिती - Marathi News | Fadnavis informed in the hall that water will be planned after realizing the threat of El Nino | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अल निनो’चा धोका ओळखून पाण्याचे नियोजन करणार, फडणवीस यांची सभागृहात माहिती

संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा २ आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. ...