लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Seema Haider : "माझा मृत्यू पाकिस्तानात निश्चित; मी दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल ती मला मान्य पण..." - Marathi News | Seema Haider again in sachin meena house rabupura greater noida up ats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा मृत्यू पाकिस्तानात निश्चित; मी दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल ती मला मान्य पण..."

Seema Haider : नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. सीमासोबतच सचिन मीणा आणि त्याचे वडील नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. ...

"हे कधी आणि कसं थांबणार?" मणिपूर घटनेवरून हेमांगीचा संतप्त सवाल, म्हणाली, "हे घाणेरडं कृत्य करणारी माणसं..." - Marathi News | manipur women violence marathi actress hemangi kavi insta post seeking attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे कधी आणि कसं थांबणार?" मणिपूर घटनेवरून हेमांगीचा संतप्त सवाल, म्हणाली, "हे घाणेरडं कृत्य करणारी माणसं..."

Manipur Violence : "सुन्न व्हायला होतं...", मणिपूर घटनेवरून हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, "जशी ती क्लिप पसरतेय..." ...

मुसळधार पावसाने आक्सापूर येथील दोन तलावांची पाळ फुटली, पेरणी केलेली पिके वाहून गेली - Marathi News | Heavy rains burst the banks of two lakes in Aksapur, washing away recently sown crops. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुसळधार पावसाने आक्सापूर येथील दोन तलावांची पाळ फुटली, पेरणी केलेली पिके वाहून गेली

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान ...

संपादकीय - मंत्रिमंडळ विस्ताराचे काय होईल? कधी होईल? - Marathi News | What will happen to the cabinet expansion? When will it happen? in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - मंत्रिमंडळ विस्ताराचे काय होईल? कधी होईल?

राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या एंट्रीमुळे भाजप, शिंदेसेना व अपक्ष आमदारांत खूप अस्वस्थता आहे. त्याची दखल घेत ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल? ...

श्री देव वेतोबाच्या भूमिकेत झळकत असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? हॉलिवूडमध्येही केलंय काम - Marathi News | umakant patil- new tv serial kshetrapal-shree-dev-vetoba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्री देव वेतोबाच्या भूमिकेत झळकत असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? हॉलिवूडमध्येही केलंय काम

Marathi actor: त्याने 'गंगुबाई काठियावाडी', 'सूर्यवंशी' या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. ...

कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक विसर्ग - Marathi News | 1,200 cusecs discharge from Radhanagari dam, Panchganga river in Kolhapur towards warning level | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक विसर्ग

सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ...

दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्... - Marathi News | During monsoon half of Irshalwadi village would have migrated to Namrachiwadi or village which was empty. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्...

आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. ...

चुलत बहिणीने किडनी देऊन वाचविले बहिणीचे प्राण; सुपरस्पेशालिटीत तीन वर्षांनंतर ‘लाइव्ह ट्रान्सप्लांट’ - Marathi News | Cousin saved sister's life by donating kidney; 'Live transplant' after three years in superspecialty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुलत बहिणीने किडनी देऊन वाचविले बहिणीचे प्राण; सुपरस्पेशालिटीत तीन वर्षांनंतर ‘लाइव्ह ट्रान्सप्लांट’

शासकीय रुग्णालयांमध्ये नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किडनी ट्रान्सप्लांट करणारे पहिले रुग्णालय आहे ...

Pimpri Chinchwad: डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; जुनी सांगवीतील घटना - Marathi News | Bike rider dies after being hit by dumper; Incidents in Old Sangvi pune news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; जुनी सांगवीतील घटना

जुनी सांगवी येथे बुधवारी (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली... ...