Yavatmal : मातेने आपल्या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे घडली. ...
Gadchiroli: मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता साेडून देण्याचा माेबदला म्हणून १५ हजारांपैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी रंगेहात पकडले. ...
Eknath Shinde: प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. ...
ST Bus Booking For Ganeshotsav: कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Eknath Shinde: ठाणे महानगपालिकेच्या हद्दीत असलेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळव्यामधील या रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेत ...