लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Tata Group च्या 'या' कंपनीला मिळाली 7492 कोटींची ऑर्डर; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ... - Marathi News | tata-group-tejas-networks-received-order-worth-rs-7492-crore-from-tcs-hike-in-shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group च्या 'या' कंपनीला मिळाली 7492 कोटींची ऑर्डर; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ...

BSNLच्या 4G/5G नेटवर्कशी संबंधित उपकरणांची ऑर्डर, जाणून घ्या कंपनीचा व्यवसाय... ...

तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ - Marathi News | Most applications from Pune for Talathi Recruitment; Exams start from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ

राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे. ...

Apple चं मॅजिक! चोरीला गेलेली सायकल महिलेनं शोधून काढली; पण कसं? वाचा सविस्तर - Marathi News | Apple's magic! Hidden AirTag helps woman track a stolen bicycle | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple चं मॅजिक! चोरीला गेलेली सायकल महिलेनं शोधून काढली; पण कसं? वाचा सविस्तर

खबरदार! माझा फोटो वापराल तर.... कोर्टात खेचेन; शरद पवार यांचा इशारा - Marathi News | Beware! If my photo is used.... I will take it to court; Sharad Pawar's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खबरदार! माझा फोटो वापराल तर.... कोर्टात खेचेन; शरद पवार यांचा इशारा

‘ पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा पुन्हा सत्तेत येण्याचीच चिंता अधिक दिसते’ असा टोला शरद पवार यांनी लगावला. ...

लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा! - Marathi News | ST Superfast from Latur Agar; Profit of three crores in three months! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा!

योजनामुळे प्रवासी एसटीकडे वळले; १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा व्यवसाय ...

वाहन चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक - Marathi News | Four accused of vehicle theft, burglary and theft arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहन चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक

९ गुन्हयांची उकल, वालीव पोलिसांची कामगिरी ...

Crime: हनिट्रॅप! बायकांचा नाद आजोबांना पडला भारी, गमावले लाखो रुपये, त्यानंतर... - Marathi News | Crime: Honeytrap! Grandpa was hit hard by women's calls, lost lakhs of rupees, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिट्रॅप! बायकांचा नाद आजोबांना पडला भारी, गमावले लाखो रुपये, त्यानंतर...

Crime News: एका आजोबांना बायकांचा नाद चांगलाच महागात पडला. या वृद्धाने हनिट्रॅपमध्ये अडकून तब्बल ८२ लाख रुपये गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

बँड तर निलंग्याचाच प्रसिद्ध, तो तर आम्ही वाजवूच; संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका - Marathi News | The band is famous for Nilangya, we will play it; Criticism of Sambhaji Patil Nilangekar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँड तर निलंग्याचाच प्रसिद्ध, तो तर आम्ही वाजवूच; संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका

काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी धोंडेजेवण कार्यक्रमात नवरदेव आणि बँडबाजा यावरून नामोल्लेख न करता मिश्किलपणे भाष्य केले होते. ...

तुमचा मोबाईल फोन खूप गरम होतो का? 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा! - Marathi News | mobile phone gets heated up follow these simple tips to fix problem technology tricks | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा मोबाईल फोन खूप गरम होतो का? 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!

असे उपाय जे केल्याने तुमचा मोबाईल फोन राहिल 'सुपरकूल'! ...