लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जबरदस्त! फक्त ५ टक्के व्याजावर २ लाख रुपयांचं कर्ज, जाणून घ्या पीएम विश्वकर्मा योजनेतील 'या' महत्वाच्या गोष्टी - Marathi News | 2 lakh loan at only 5 percent interest pm vishwakarma yojana | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! फक्त ५ टक्के व्याजावर २ लाख रुपयांचं कर्ज, जाणून घ्या पीएम विश्वकर्मा योजनेतील 'या' महत्वाच्या गोष्टी

केंद्र सरकारने 'पीएम विश्वकर्मा योजना' सुरू केली आहे. ...

कर्मचाऱ्यानेच दिली लुटीची टीप...; ताडदेव हत्या प्रकरणी एकाला अटक - Marathi News | employee himself gave the root tip one arrested in tardeo murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यानेच दिली लुटीची टीप...; ताडदेव हत्या प्रकरणी एकाला अटक

लुटीनंतर आरोपीने त्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.  ...

आमदारपुत्र राज प्रकाश सुर्वे अजूनही गायबच; साथीदारांची पोलिस कोठडी वाढली - Marathi News | mla son raj prakash surve still missing police custody of accomplices increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारपुत्र राज प्रकाश सुर्वे अजूनही गायबच; साथीदारांची पोलिस कोठडी वाढली

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज हा गुन्हा घडल्याचा आठवडाभरानंतरही अद्याप पसार आहे. ...

त्याची बायको 'त्या' ॲक्ट्रेससारखी दिसते, आज आली की नाही चालायला? सोसायटीतील लोकांना मेल पाठवून बदनामी - Marathi News | His wife looks like that actress did she come to walk today or not Defamation by sending mail to people in the society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याची बायको 'त्या' ॲक्ट्रेससारखी दिसते, आज आली की नाही चालायला? सोसायटीतील लोकांना मेल पाठवून बदनामी

महिलेच्या पतीस धक्काबुक्की करून ‘तुला पोलिसांत जायचे तर जा़ मी पण बघतो काय करायचे ते,’ अशी धमकी दिली ...

शिक्षक संघाचे अध्यक्ष धर्वेश कठेरिया यांचे निलंबन रद्द - Marathi News | Mahatma Gandhi International Hindi University case : Suspension of teachers union president Dharvesh Katheriya | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षक संघाचे अध्यक्ष धर्वेश कठेरिया यांचे निलंबन रद्द

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ प्रकरण ...

लोकेश राहुलला अंतिम संघामध्ये स्थान नको!: रवी शास्त्री, आशिया चषक संघ निवडीपूर्वी मोठे विधान - Marathi News | lokesh rahul does not want a place in the final squad said ravi shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलला अंतिम संघामध्ये स्थान नको!: रवी शास्त्री, आशिया चषक संघ निवडीपूर्वी मोठे विधान

भारताने अद्याप आशिया चषकासाठी संघ जाहीर केलेला नाही. ...

छे साल... ‘ईडी’ची कमाल...; एक लाख १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ed seizes assets worth one lakh 15 thousand crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छे साल... ‘ईडी’ची कमाल...; एक लाख १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

५१३ जणांना अटक, १७६ राजकीय नेत्यांचा समावेश ...

मंगळुरुमध्ये बलात्कार करून फरार; संशयित मडगावात जेरबंद - Marathi News | rape in Mangaluru and absconding; Suspect detained in Madgaon, goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंगळुरुमध्ये बलात्कार करून फरार; संशयित मडगावात जेरबंद

संशयित आपल्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, तत्पूर्वीच कोकण रेल्वे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ...

GQG पार्टनर्सनं दाखवला अदानी समूहावर पुन्हा विश्वास, 'या' कंपनीत खरेदी केला मोठा हिस्सा - Marathi News | GQG Partners shows renewed faith in Adani Group buys large stake in adani power company know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GQG पार्टनर्सनं दाखवला अदानी समूहावर पुन्हा विश्वास, 'या' कंपनीत खरेदी केला मोठा हिस्सा

अदानी समूहात मोठी गुंतवणूक करणाऱ्या यूएस आधारित गुंतवणूक कंपनी जीक्युजी पार्टनर्सनं आणखी एक मोठा करार केला आहे. ...