लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rakhi Sawant : "आदिलने मला मारहाण केली, खूप ब्लीडिंग झालं"; राखी सावंतने सांगितलं मिसकॅरेजचं दु:ख - Marathi News | Rakhi Sawant said i had miscarriage because of adil khan beating | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आदिलने मला मारहाण केली, खूप ब्लीडिंग झालं"; राखी सावंतने सांगितलं मिसकॅरेजचं दु:ख

Rakhi Sawant : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखी सावंतबाबत अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

Pune Metro: मेट्रोच्या नवीन मार्गांना गती; महापालिकेच्या स्थायी समितीचा ठराव राज्य सरकारकडे - Marathi News | nahaMetro: Accelerating New Metro Lines; Resolution of Municipal Standing Committee to State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या नवीन मार्गांना गती; महापालिकेच्या स्थायी समितीचा ठराव राज्य सरकारकडे

आता हे ठराव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी जाणार आहेत.... ...

MIDC निवासी भागात सीसी रस्याचे काम अर्धवट; खड्ड्यात पावसाचे पाणी साचून झाले डबके, चिखल - Marathi News | work partial in midc residential areas rainwater accumulated in the pit puddles and mud | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :MIDC निवासी भागात सीसी रस्याचे काम अर्धवट; खड्ड्यात पावसाचे पाणी साचून झाले डबके, चिखल

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, शासन यंत्रणात समन्वयाचा आभाव ...

चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी २३ तारीखच का निवडली? काय आहे कारण जाणून घ्या - Marathi News | chandrayaan 3 soft landing latest updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी २३ तारीखच का निवडली? काय आहे कारण जाणून घ्या

जर भारताने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले तर भारत असे करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल. ...

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | Use water sparingly from now on, says Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. ...

राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत स्वामी विवेकानंद शाळेची मोहोर; पटकावले प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक - Marathi News | seal of swami vivekananda school in national choir competition bharat vikas parishad program | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत स्वामी विवेकानंद शाळेची मोहोर; पटकावले प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक

भारत विकास परिषद संस्थेच्या डोंबिवली शाखेचा उपक्रम, १५ शाळांच्या १३९ विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग  ...

कपाशीतील पाते व फुलगळ काय कराल उपाय? - Marathi News | What will be the remedy for cotton leaf and flower drop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीतील पाते व फुलगळ काय कराल उपाय?

नैसर्गिक कारणांमुळे होणारी पाते, फुले व बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात. त्याच लाल्या रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे? ...

Pune: रहिवासी इमारतीत हाॅटेल, व्यवसाय अनधिकृत बांधकामावर येणार टाच- आयुक्त विक्रम कुमार - Marathi News | Residential buildings, hotels, businesses will come under the heel of unauthorized construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रहिवासी इमारतीत हाॅटेल, व्यवसाय अनधिकृत बांधकामावर येणार टाच- आयुक्त विक्रम कुमार

पुणे शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील सर्व अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याची बैठक आयोजित करण्यात आली होती... ...

शबाना आजमींच्या नावाने ऑनलाईन फसवणुक, अभिनेत्रीने दाखल केली तक्रार - Marathi News | shabana azmi registers police complaint against online fraud in the name of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शबाना आजमींच्या नावाने ऑनलाईन फसवणुक, अभिनेत्रीने दाखल केली तक्रार

शबाना आजमी स्वत:च फसवणुकीला बळी पडल्या होत्या ...