प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असून, पीएमएलएअंतर्गत अपिलीय न्यायाधिकरणाने अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या बहुतेक मालमत्तांवरील कारवाई रद्द केली. ...
TCS Nida Khan : टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणी संशयित फरार निदा खानच्या मागावर ८ एप्रिलपासून एसआयटी पथक असताना तिने ११ एप्रिलला मुंब्रा येथे एका स्त्री प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टरकडे उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
श्चिम आशियातील युद्धसंघर्षात मृत्युमुखी पडलेल्या एका भारतीय खलाशाच्या पार्थिवाची ओळख पटविण्याचा प्रश्न अलीकडे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दु:खाने खचलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाला शेवटचा निरोप देता यावा, यासाठी न्यायालयाने त्याच्या अवशेषांची डीएनए च ...
यंदा मार्केटिंगचे द्राक्षे ही १ लाख टनावर विक्री झाली आहे. बेदाणा मात्र दीड लाख टन उत्पादित होण्याची शक्यता असतानाही अवघ्या १ लाख मेट्रिक टन उत्पादित झाल्याचा अंदाज आता शेतकरी वर्तवित आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना मांडली होती. वेगवेगळ्या शहरात त्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली. अनेक वर्षं या स्पर्धेत इंदूर पहिल्या क्रमांकावर येत होते. एमएमआरमधील ९ पैकी नवी मुंबई महापालिका सतत पहिल्या तीनमध्ये येत होती. ...
Mamata Banerjee And BJP : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत बंगालमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ...
दिपालीला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. १०० दिवसांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर दिपालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...