लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Beaten by the trio for being stabbed in a row A minor boy was seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

सिमेंटच्या ब्लॉकने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात, कानावर, गालावर मारून गंभीर जखमी केले ...

यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यापासून भारताला आता कोणीच रोखू शकत नाही - शोएब अख्तर - Marathi News | no way that India should not be winning the cup, says former pakistan cricketer Shoaib Akhtar after ind vs nz match in icc World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यापासून भारताला आता कोणीच रोखू शकत नाही - शोएब अख्तर

विराट कोहलीने दबावाच्या स्थितीत खेळलेली सावध खेळी अन् भारताच्या अविस्मरणीय विजयाचा दाखला देत अख्तरने विविध बाबींवर प्रकाश टाकला. ...

उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय तज्ज्ञ समिती येत्या बुधवारी चिपळुणात दाखल होणार, तीन दिवस चौकशी करणार - Marathi News | Flyover accident: The central expert committee will enter Chiplun next Wednesday and will investigate for three days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय तज्ज्ञ समिती येत्या बुधवारी चिपळुणात दाखल होणार, तीन दिवस चौकशी करणार

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी चौकशीसाठी जाहीर करण्यात आलेली केंद्रीय तज्ज्ञ चौकशी समिता दौरा कार्यक्रम ... ...

'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि..", राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण - Marathi News | Saleel kulkarni share special photo of national awards with mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि..", राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण

सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

'फुकरे' च्या पोस्टरमध्ये VFX चा वाघ पण मला जागा नाही, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत - Marathi News | pankaj tripathi breaks silence on how his scenes were deleted from lakshya movie and he was not there on fukrey 2 poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुकरे' च्या पोस्टरमध्ये VFX चा वाघ पण मला जागा नाही, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत

लक्ष्य मध्ये काम केल्यावर माझे सीनच कापले, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केलं दु:ख ...

हमासच्या हाती लागलं 'Chemical Weapons'; इस्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक? - Marathi News | Herzog confirms Israel found Hamas files with instructions for making chemical weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हाती लागलं 'Chemical Weapons'; इस्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक?

केमिकल वेपनवरून जगभरात दहशत माजवणारी संघटना अलकायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. ...

Kolhapur: साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करील; वाघापुरात कृष्णात डोणे यांची भाकणूक - Marathi News | The throne of the sugar emperors shall be shaken, The saffron flag shall reign; Predictions of Krishnat Donne at Waghapur in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करील; वाघापुरात कृष्णात डोणे यांची भाकणूक

'आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघंल, समाज समाजात भांडणं लावतील' ...

Pune: तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार, चतु:शृंगी मंदिर परिसरातील घटना - Marathi News | A young man was stabbed with a spear when he went to offer a toran, incident in the area of Chatu:shringi temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार, चतु:शृंगी मंदिर परिसरातील घटना

याप्रकरणी सराइतांसह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.... ...

लहानपणी वडील गमावले, खाण्यासाठी नव्हते पैसे; दिवसरात्र मेहनत करून 'ती' झाली अधिकारी - Marathi News | after father with full time job ijya cleared uppsc exam at first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहानपणी वडील गमावले, खाण्यासाठी नव्हते पैसे; दिवसरात्र मेहनत करून 'ती' झाली अधिकारी

वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी इज्या तिवारी आठवीत शिकत होत्या. ...