लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमरावती विद्यापीठाला मिळाले नवे शिलेदार; डॉ. अविनाश असनारे नवे कुलसचिव - Marathi News | amravati university got dr avinash asanare is the new registrar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाला मिळाले नवे शिलेदार; डॉ. अविनाश असनारे नवे कुलसचिव

नितीन कोळी हे परीक्षा व मूल्यांकन संचालकपदी, नागपूरचे डॉ. पुष्कर देशपांडे वित्त व लेखाधिकारीपदी नियुक्त ...

छत्रपती संभाजीनगरात पासपोर्टच्या ऑनलाईन नोंदणीनंतर मुलाखतीसाठी दीड महिना 'थांबा' - Marathi News | in Chhatrapati Sambhajinagar, After online registration one and a half month 'wait' for passport interview | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पासपोर्टच्या ऑनलाईन नोंदणीनंतर मुलाखतीसाठी दीड महिना 'थांबा'

दिवसाला ८० जणांच्या अर्जाची पडताळणी : पंधरा दिवसांत पासपोर्ट येतो घरी ...

बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरातील १,२३५ भाविक सज्ज; डोंगरावर सराव सुरू - Marathi News | 1,235 devotees in Chhatrapati Sambhajinagar ready for Baba Barfani's darshan; Practicing on the mountain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरातील १,२३५ भाविक सज्ज; डोंगरावर सराव सुरू

यंदा २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. तर १९ ऑगस्टपर्यंत म्हणजे ५२ दिवस यात्रा सुरू राहणार आहे. ...

अंबरनाथमध्ये पावसात पाणी तुंबण्याची परंपरा कायम; पहिल्याच पावसात तारांबळ - Marathi News | Ambernath flooded due to rain, Effect on people in the first rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये पावसात पाणी तुंबण्याची परंपरा कायम; पहिल्याच पावसात तारांबळ

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग ग्रीन संकुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला ...

राज्यभरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना यंदापासून योगाचेही प्रशिक्षण - Marathi News | yoga training to students of schools across the state from this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यभरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना यंदापासून योगाचेही प्रशिक्षण

सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या क्रीडाशिक्षकांना जूनअखेर किंवा जुलैच्या महिन्यात प्रशिक्षण देऊन उपक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे. ...

मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी "इंडो जर्मन टूल रुम" कौशल्य विकास प्रशिक्षण - Marathi News | indo german tool room skill development training for maratha kunbi boys and girls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी "इंडो जर्मन टूल रुम" कौशल्य विकास प्रशिक्षण

२९ जून पर्यंत अर्ज करता येणार. ...

बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा लागला वाहू; पर्यटकांना भावणार निसर्गरम्य दृश्य - Marathi News | Badlapur Kondeshwar waterfall begins to flow; Tourists will enjoy the scenic view | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा लागला वाहू; पर्यटकांना भावणार निसर्गरम्य दृश्य

या धबधब्याच्या शेजारीच महादेवाचे प्राचीन शिवमंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविक दर्शनासोबत पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात ...

उसगाव पंचायत क्षेत्रात दोन अपघातात एक ठार ,दोन जखमी  - Marathi News | One killed, two injured in two accidents in Usgaon Panchayat area  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उसगाव पंचायत क्षेत्रात दोन अपघातात एक ठार ,दोन जखमी 

अपघाता नंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ...

पावसाळ्यातही झकास पेहराव! रेनकोटने कात टाकली ‘स्पोर्टी लूक’ला अधिक पसंती - Marathi News | Dress well even in the rainy season! Ditch the raincoat and prefer the 'sporty look' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यातही झकास पेहराव! रेनकोटने कात टाकली ‘स्पोर्टी लूक’ला अधिक पसंती

यंदा पाऊस जोरदार बरसणार, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. ...