लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुष्पा २ मधील 'अंगारो से' गाण्याला मराठी टच, चैत्राली गुप्तेचं लेकीसोबत रील; Video व्हायरल - Marathi News | marathi actress Chaitrali Gupte viral reel with daughter on Anagaaro se song pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा २ मधील 'अंगारो से' गाण्याला मराठी टच, चैत्राली गुप्तेचं लेकीसोबत रील; Video व्हायरल

चैत्राली गुप्तेंच्या लेकीला पाहिलंय का? ...

‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन - Marathi News | yoga unites body mind and spirit on the occassion of international yoga day guidence given by railway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ...

...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray blackmailed Balasaheb Thackeray for Narayan Rane ouster in party- Shiv Sena leader Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

रामदास कदम यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला असून मातोश्रीतील अनेक गोष्टी अजून बाहेर पडल्या नाहीत असं सांगत एक गौप्यस्फोट केला आहे.  ...

आरेवासीयांच्या समस्या सोडविणार तरी कोण? पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा  - Marathi News | in mumbai aarey colony has not get a full time chief executive officer for 5 month who will solve our problem ask residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेवासीयांच्या समस्या सोडविणार तरी कोण? पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा 

आरेला पाच महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला नसल्याने आम्हाला वाली कोण, आमच्या समस्या सोडविणार कोण, असे प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत. ...

SBI : जबरदस्त परतावा! SBI'च्या 'या' फंडाने ५ वर्षात २० हजाराचे केले ३३ लाख रुपये - Marathi News | SBI's Mutual Fund turned Rs 20,000 into Rs 33 lakh in five years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI : जबरदस्त परतावा! SBI'च्या 'या' फंडाने ५ वर्षात २० हजाराचे केले ३३ लाख रुपये

SBI : एसबीआयच्या पीएसयू, इन्फ्रास्ट्रक्चर, कॉन्ट्रा आणि मिड-कॅप फंडांनी गेल्या पाच वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. SBI PSU सारख्या फंडांनी पाच वर्षांत गुंतवणूकदारांना तीनपट परतावा दिला आहे. ...

मराठा आरक्षणासाठी आत्महत्याग्रस्त देठे यांच्या घरी मंत्री तानाजी सावंत यांची भेट - Marathi News | Minister Tanaji Sawant visits suicide victim Dethe's house for Maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी आत्महत्याग्रस्त देठे यांच्या घरी मंत्री तानाजी सावंत यांची भेट

वाघोली ( पुणे ) : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबीयांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वाघोली येथे ... ...

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल - Marathi News | Foods For Calcium : Top 5 Foods For Calcium According to Research | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

Foods For Calcium : अंजीर चवीला गोड असून कॅल्शियमने परिपूर्ण आहेत. २ अंजिरमध्ये जवळपास २७ मिलीग्राम कॅल्शियम असते. ...

युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय, 'कल्की 2898 AD' नव्या ट्रेलरची चर्चा - Marathi News | kalki 2898 ad new trailer starring amitabh bachchan deepika padukone prabhas kamal haasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय, 'कल्की 2898 AD' नव्या ट्रेलरची चर्चा

अमिताभ बच्चन - प्रभास - दीपिका पदुकोण याच्या 'कल्की 2898 एडी' सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झालाय (kalki 2898 ad) ...

"ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, त्यांचं काय होणार? फक्त विचार करा...", भाजप खासदाराच्या विधानामुळं नवा वाद! - Marathi News | No votes from Nicobar, now your days will be bad, says Andaman and Nicobar BJP MP Bishnu Pada Ray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, त्यांचं काय होणार? फक्त विचार करा..."

Andaman and Nicobar BJP MP Bishnu Pada Ray : विष्णू पाडा रे यांनी शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.   ...