लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ - Marathi News | 3 thousand 300 property owners in Parbhani availed the benefit of 5 percent tax exemption | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ

एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बंपर तेजी; इंडिया सिमेंटच्या बंपर तेजी, सीई इन्फोचे शेअर्स आपटले - Marathi News | Bumper rally in Sensex Nifty India Cement s bumper gain CE Info shares fall share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बंपर तेजी; इंडिया सिमेंटच्या बंपर तेजी, सीई इन्फोचे शेअर्स आपटले

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२१ अंकांच्या वाढीसह २३८४२ च्या पातळीवर बंद झाला. ...

जमीन बळकाव प्रकरणांना आळा घालण्यासाठी कायदा दुरुस्ती आणणार मुख्यमंत्री  - Marathi News | The Chief Minister will bring amendments to the law to curb land grabbing cases  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जमीन बळकाव प्रकरणांना आळा घालण्यासाठी कायदा दुरुस्ती आणणार मुख्यमंत्री 

येत्या विधानसभा अधिवेशनात विधेयक. ...

शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा - Marathi News | 20,000 rupees each for the Dindi going to Pandharpur, The government asked for information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा

सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार ...

Video: बॉडीगार्डच्या चुकीचं नागार्जुनने घेतलं प्रायश्चित; धक्का मारलेल्या दिव्यांग व्यक्तीची घेतली भेट - Marathi News | disable Man finally gets his pic After Nagarjuna security had pushed him last time video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: बॉडीगार्डच्या चुकीचं नागार्जुनने घेतलं प्रायश्चित; धक्का मारलेल्या दिव्यांग व्यक्तीची घेतली भेट

नागार्जुनच्या बॉडीगार्डने एअरपोर्टवर एका दिव्यांग चाहत्याला धक्का मारल्याने अभिनेत्यावर खूप टीका झाली. आता नागार्जुनने स्वतः एअरपोर्टवर जाऊन चाहत्याची भेट घेतली. ...

अल्पवयीन मुलीवर चुलत मामानेच केला अत्याचार - Marathi News | A minor girl was molested by her maternal uncle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीवर चुलत मामानेच केला अत्याचार

सहा महिन्यांनंतर फुटले बिंग : डॉक्टरांच्या तपासणीनंतर उघड झाला गुन्हा ...

साकेत महाविद्यालयात अंमली पदार्थ जनजागृती - Marathi News | Drug Awareness in Saket College | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साकेत महाविद्यालयात अंमली पदार्थ जनजागृती

अमली पदार्थ विरोधी सप्ताह महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. ...

धक्कादायक माहिती! येरवड्यातील बालसुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुले, गुन्हेगारीत वाढती संख्या चिंतेचे कारण - Marathi News | Shocking information Overcapacity in Yerwada Juvenile Correctional Institutions rising crime rate a cause for concern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक माहिती! येरवड्यातील बालसुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुले, गुन्हेगारीत वाढती संख्या चिंतेचे कारण

येरवड्यातील ५० मुलांची क्षमता असणाऱ्या बालसुधारगृहात सध्या ७० मुले वास्तव्याला आहेत ...

आसगाव घर पाडल्याचे प्रकरण तपासासाठी क्राइम ब्रॅंचकडे - मुख्यमंत्री  - Marathi News | Asgaon house demolition case to Crime Branch for investigation Chief Minister  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आसगाव घर पाडल्याचे प्रकरण तपासासाठी क्राइम ब्रॅंचकडे - मुख्यमंत्री 

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ...