लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ashadhi Wari: माऊलींचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान! वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली - Marathi News | Mauli's departure for Pandharpur tomorrow! Alankapuri was abuzz with the arrival of the warkars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: माऊलींचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान! वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली

Ashadhi Wari- पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल ...

आइस्क्रीममधील बोटाचा तुकडा कारखान्यातील कामगाराचाच; डीएनए अहवालातून स्पष्ट - Marathi News | A piece of finger in an ice cream belongs to a factory worker Clear from DNA report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आइस्क्रीममधील बोटाचा तुकडा कारखान्यातील कामगाराचाच; डीएनए अहवालातून स्पष्ट

डीएनए अहवालातून स्पष्ट; पोलिसांच्या तपासाला यश ...

"मुलं उशीरा उठतात म्हणून रागावणं बंद करा", एक्सपर्टनी सांगितली ही आहे मोठी चूक - Marathi News | Expert told about reason behind late night sleeping and late morning wake up of teenager | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :"मुलं उशीरा उठतात म्हणून रागावणं बंद करा", एक्सपर्टनी सांगितली ही आहे मोठी चूक

Sleeping cycle of child : न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावरील एका व्हिडीओ सांगितलं की, लहान मुलांना उशीरापर्यंत झोपू द्या. ...

मराठवाड्याच्या टाकळीत साकारले जाणार पहिले बांबू म्युझियम; फळझाडे, औषधी वनस्पतींचाही समावेश - Marathi News | First Bamboo Museum to be constructed in Marathwada's Takli; Including fruit trees, medicinal plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या टाकळीत साकारले जाणार पहिले बांबू म्युझियम; फळझाडे, औषधी वनस्पतींचाही समावेश

जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प : आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकारातून लातूर ग्रामीण मध्ये देशातील विविध बांबूच्या प्रजातींची लागवड केली जाणार आहे. ...

ठाणे ते कर्जत-कसारा शटल हाच गर्दीवर उपाय; मध्य रेल्वेकडून २०१२ पासून टाळाटाळ  - Marathi News | Thane to Karjat-Kasara shuttle is the solution to congestion Avoidance from Central Railway since 2012  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे ते कर्जत-कसारा शटल हाच गर्दीवर उपाय; मध्य रेल्वेकडून २०१२ पासून टाळाटाळ 

ठाणे जिल्ह्याकडे रेल्वे प्रशासन नेहमीच कानाडोळा करत असून, प्रवाशांना सापत्न वागणूक देत आहे. ...

Ashadhi Wari: तुकोबा विठुरायाच्या भेटीला! पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज, लाखोंचा मेळा देहूनगरीत दाखल - Marathi News | Visiting sant tukaram maharaj pandharpur Dehungari ready for departure of palakhi lakhs of fairs entered Dehungari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari: तुकोबा विठुरायाच्या भेटीला! पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज, लाखोंचा मेळा देहूनगरीत दाखल

यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असून स्वच्छतेला विशेष महत्व ...

पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग! आवक घटली; दर शंभरी पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री - Marathi News | in mumbai vegetables are now more expensive than petrol high prices has beset the market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग! आवक घटली; दर शंभरी पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. अनेक भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. ...

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगांव डॉकचे शेअर्स वधारले, FACT च्या शेअर्समध्ये घसरण - Marathi News | Sensex Nifty opens on a bullish note Mazgaon Dock shares rise FACT shares fall share market opening bell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगांव डॉकचे शेअर्स वधारले, FACT च्या शेअर्समध्ये घसरण

बीएसई सेन्सेक्स २१४ अंकांच्या वाढीसह ७९,५०९ अंकांवर तर निफ्टी ४१ अंकांच्या वाढीसह २४०८६ अंकांवर उघडला. ...

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणाली, 'प्रेमासाठी लढेन पण...'; अर्जुन कपूरला इशारा? - Marathi News | Malaika Arora talks about social media negativity trolls and importance of love in her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणाली, 'प्रेमासाठी लढेन पण...'; अर्जुन कपूरला इशारा?

मलायकाने प्रेम आणि सोशल मीडिया ट्रोलर्सवर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ...