संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य' संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
दशकाच्या अखेरीपर्यंत ३३ टक्के भारतीयांना ‘अदानी वन’ ॲपवर जोडून घेण्याचा संकल्प ...
नूतन खासदार शाहू छत्रपती यांच्यासह अनेक जण नुकतेच या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत एकत्र आले होते ...
राज्य सरकारने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिशाभूल करण्यात आली आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. ...
६६२ सेवा कालमर्यादेत देण्याची हमी; ५० टक्के पदे रिक्त ...
दलाली खपवून घेणार नाही, एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर, तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
निलंबन मागे घेण्याची उद्धवसेनेची मागणी, उपसभापतींना दानवेंनीही दिले पत्र ...
जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेले १५७ गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मात्र, ३६ गुन्हे असे आहेत की, ते मागे घेता येणार नाहीत. याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही देसाई म्हणाले. ...
लियामच्या आईचे नाव चँटेल कुकुवा एगहान. ती प्रसिद्ध चित्रकार. लियाम फक्त सहा महिन्यांचा होता तेव्हा ‘मिस युनिव्हर्स-२०२३’साठी तिच्याकडे एक प्रोजेक्टच्या कामाची गडबड होती. ...
हवामानाचे अंदाज विस्तृत भूभागांच्या बाबतीत असतात. हवामान विभागही त्याबाबत भाष्य करीत नाही. त्यामुळे जनतेत गोंधळ आणि गैरसमज निर्माण होतो. ...
येत्या पाच महिन्यांत चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने भाजपचे चाणक्य आता धोरण आखताना अधिक काळजी घेत आहेत. ...