लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दीक्षाभूमी आंदोलनातील भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या; नितीन राऊतांची मागणी - Marathi News | Withdraw the charges against Bhimsainiks in Dikshabhoomi movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी आंदोलनातील भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या; नितीन राऊतांची मागणी

Nagpur : नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी ...

रत्नागिरीतील २ लाख रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा, १०८ रूग्णवाहिका ठरतेय लाईफलाईन   - Marathi News | Urgent health care for 2 lakh patients in Ratnagiri, 108 Ambulance is becoming a lifeline | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील २ लाख रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा, १०८ रूग्णवाहिका ठरतेय लाईफलाईन  

रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमासह महाराष्ट्र आपत्कालीन ... ...

Bigg Boss OTT 3 मध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, घरात 'ही' स्पर्धक होणार दाखल - Marathi News | Bigg Boss OTT 3 first wild card entry bristi samaddar and rakhi sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 मध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, घरात 'ही' स्पर्धक होणार दाखल

Bigg Boss OTT 3 मध्ये या बोल्ड आणि बिनधास्त स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. ...

'ऐ दिल है मुश्किल'च्या ८ वर्षांनंतर फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस - Marathi News | Fawad Khan's comeback in Bollywood after 8 years of 'Ae Dil Hai Mushkil', romance with this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऐ दिल है मुश्किल'च्या ८ वर्षांनंतर फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस

Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. शेवटचा तो बॉलिवूड चित्रपट ए दिल है मुश्किलमध्ये दिसला होता. ...

लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक - Marathi News | Fraud of 29 lakhs on the pretext of getting a job in the army One from Kolhapur was arrested by Military Intelligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ...

४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा - Marathi News | See you on 4th July at Marine Drive, Wankhede...; Rohit Sharma's big announcement while on the way to India t20 world Cup celebration in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा

Team India, Rohit Sharma World cup Mumbai: वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया मुंबईत येणार आहे. यामुळे हा वर्ल्डकप पाहण्यासाठी मुंबईत चाहत्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ...

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार - Marathi News | Jasprit Bumrah wife sanjana ganesan slams fake twitter x account stolen identity pictures t20 world cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्पोर्ट्स अँकर म्हणून तिने अनेकांच्या मुलाखती घेतल्या. ...

चंद्रपुर जिल्ह्यात लाडक्या बहिणीचे केवळ दोनच अर्ज - Marathi News | Only two applications for Majhi Ladki Bahin Yojana in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुर जिल्ह्यात लाडक्या बहिणीचे केवळ दोनच अर्ज

अटी शिथिल : लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरूच ...

'तारक मेहता...' फेम डॉ. हाथीला होती यशराज फिल्म्सची ऑफर, अभिनेत्याने दिला नकार, कारण... - Marathi News | tarak mehta ka oolta chashamah fame dr hathi actor nirmal soni rejected yashraj films offer due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' फेम डॉ. हाथीला होती यशराज फिल्म्सची ऑफर, अभिनेत्याने दिला नकार, कारण...

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेमुळे निर्मल सोनीला प्रसिद्धी तर मिळालीच पण, त्याबरोबरच अनेक सिनेमांच्या ऑफरही आल्या होत्या. बॉलिवूडमधील नावाजलेल्या यशराज फिल्म्सची त्याला ऑफर होती. पण, अभिनेत्याने ही ऑफर नाकारत सिनेमा करण्यास नकार दिला. ...