लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पैशांची अचानक गरज भासली तर काय करावं? FD तोडावी की त्यावर लोन घ्यावं, कशात आहे फायदा - Marathi News | What to do if you suddenly need money Should you break the fixed deposit or take a loan on it what is the benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची अचानक गरज भासली तर काय करावं? FD तोडावी की त्यावर लोन घ्यावं, कशात आहे फायदा

तुम्हीही पैशांची गरज भागवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी तोडण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. चला तर मग जाणून घेऊया एफडीवर कधी कर्ज घ्यावं आणि कधी गरज भासल्यास एफडी तोडावी. ...

प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी बळीराजा प्रकल्प संघर्ष समितीचा वाशिमात माेर्चा - Marathi News | March of Baliraja Project Sangharsh Samiti in Washima for the demands of the project victims | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी बळीराजा प्रकल्प संघर्ष समितीचा वाशिमात माेर्चा

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता शिवाजी चौक वाशिम येथून करण्यात आली. ...

प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याची माहिती द्या, पाच हजार मिळवा! - Marathi News | Give information about plastic stock, get five thousand! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याची माहिती द्या, पाच हजार मिळवा!

उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते ‘रडार’वर : महापालिका प्रशासनाचे निर्देश ...

सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आजपासून टोलमाफ; कसा मिळवणार? कधीपर्यंत... - Marathi News | As in Salabad, this year too, toll exemption for road workers from today; How to get? until when... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आजपासून टोलमाफ; कसा मिळवणार? कधीपर्यंत...

२०२२ मध्ये राज्य सरकारने पहिली टोलमाफी जाहीर केली होती. परंतू, तिथे टोल नाक्यावर प्रत्यक्षात कोण मुख्यमंत्री, आधी जीआर दाखवा मग पाहू असे म्हणत टोल आकारण्यात येत होता. तसाच प्रकार २०२३ मध्येही घडला होता. ...

“समृद्धी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची तुटपुंजी मदत देऊन बोळवण”; वडेट्टीवारांची टीका - Marathi News | vijay wadettiwar criticized state govt over not fulfill assurance about aid to samruddhi mahamarg accident victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“समृद्धी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची तुटपुंजी मदत देऊन बोळवण”; वडेट्टीवारांची टीका

Congress Vijay Wadettiwar News: तत्पर सरकार म्हणून मिरवणारे एक वर्ष उलटूनही मदत देत नसतील तर घोषणेला काय अर्थ, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ...

डोळ्यात साठवून ठेवावा असा क्षण! 'चॅम्पियन' रोहित-विराटची गळाभेट; Unseen Video Viral - Marathi News | Virat Kohli And Rohit Sharma Video viral after team india won t20 world cup 2024 final against south africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डोळ्यात साठवून ठेवावा असा क्षण! रोहित-विराटची गळाभेट; Unseen Video Viral

रोहित शर्मा आणि विराट कोहलीची गळाभेट. ...

कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या - Marathi News | Four arrested in Kalyan youth murder case Killed due to an earlier quarrel | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या

हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. ...

Maharashtra Rain Updates : कोकण, घाट परिसरात धोधो! मराठवाडा, विदर्भात शेतकरी करतायेत पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Maharashtra Rain Updates Wash in Konkan, Ghat area! Farmers are waiting for rain in Marathwada, Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Updates : कोकण, घाट परिसरात धोधो! मराठवाडा, विदर्भात शेतकरी करतायेत पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Rain Weather : कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर शेतकऱ्यांनी भाताची लागवड करायला सुरूवात केली आहे. तर मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांना अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. ...

गुजरातच्या GST अधिकाऱ्याकडून ६२० एकर जमिनीची खरेदी; सुनावणीसाठी चंद्रकांत वळवी साताऱ्यात हजर - Marathi News | Purchase of 620 acres of land in satara from GST Officer Chandrakant Valvi appeared for hearing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुजरातच्या GST अधिकाऱ्याकडून ६२० एकर जमिनीची खरेदी; सुनावणीसाठी चंद्रकांत वळवी साताऱ्यात हजर

अप्पर जिल्हाधिकारी मिटींगसाठी मुंबईला गेल्याने आता ११ जुलै ही सुनावणीची पुढील तारीख देण्यात आली आहे. ...