लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा...", भाजप खासदार कंगना रणौतच्या विधानाने खळबळ - Marathi News | BJP MP Kangana Ranaut asks visitors to bring Aadhaar card to meet her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा...", कंगना रणौतच्या विधानाने खळबळ!

Kangana Ranaut : भेटण्यासंदर्भात कोणता विषय आहे, तो सुद्धा लेखी स्वरूपात घेऊन यावा, असेही कंगना राणौतने सांगितले. ...

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त  - Marathi News | Narcotics seized in Calangute  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त 

बेकायदेशीररित्या बाळगलेला ८० हजार रुपये किंमतीचा तसेच ८०५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.  ...

Review: प्रोसेसर जुनाच, पण फोन नवा! OnePlus Nord CE 4 Lite 5G मध्ये डिस्प्ले, कॅमेरा बदलला - Marathi News | OnePlus Nord CE 4 Lite 5G Review in Marathi: The processor is old, but the phone is new! Display, camera changed in OnePlus Nord CE 4 Lite 5G price, camera quality, Purchase | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Review: प्रोसेसर जुनाच, पण फोन नवा! OnePlus Nord CE 4 Lite 5G मध्ये डिस्प्ले, कॅमेरा बदलला

OnePlus Nord CE 4 Lite 5G Review in Marathi: वनप्लसच्या या २०००० रुपयांच्या आतील फोनचा कॅमेरा कसा आहे, डिस्प्ले... व्हिडीओ पाहतानाचा अनुभव... वाचा बरेच काही... ...

Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | For 5 years unauthorised clinic have been robbing citizens A case has been registered against the doctor in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल

पोलिसांच्या चौकशीत प्रत्येक रुग्णाच्या मागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याची कबुली बोगस डॉक्टरने दिली ...

Soybean Crop Management शेतकऱ्यांनो, सोयाबीन पिवळं पडण्यामागील जाणून घ्या कारणे आणि उपाय - Marathi News | Soybean Crop Management Farmers, know the causes and remedies behind soybean yellowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Crop Management शेतकऱ्यांनो, सोयाबीन पिवळं पडण्यामागील जाणून घ्या कारणे आणि उपाय

सध्या पिकांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नसून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी दिसत आहे. अशा वेळी या पिवळ्या पडलेल्या सोयबीनचे काय व्यवस्थापन करायला हवे. जाणून घेऊया या लेखातून. ...

रितेश देशमुखचा 'ककुदा'मध्ये आतापर्यंतचा वेगळा अंदाज, दिसणार घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सच्या भूमिकेत - Marathi News | Riteish Deshmukh's unique prediction so far in 'Kakuda', will be seen in the role of ghost hunter Victor Jacobs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखचा 'ककुदा'मध्ये आतापर्यंतचा वेगळा अंदाज, दिसणार घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सच्या भूमिकेत

Kakuda Movie : अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता साकिब सलीम अभिनीत हॉरर कॉमेडी 'ककुदा' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले आहे. ...

कोल्हापूर-गणपतीपुळे बसला अपघात, चालक जखमी - Marathi News | Kolhapur-Ganapatipule bus accident, driver injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोल्हापूर-गणपतीपुळे बसला अपघात, चालक जखमी

चिखलामुळे डंपरवरील नियंत्रण सुटून एसटी बसला धडक ...

एक नीला आसमान का, एक दर्या का और एक...! तापसी पन्नूचा शिफॉन साडीत 'हसीन दिलरुबा' लूक - Marathi News | Taapsee Pannu glammed in blue saree giving Haseen Dilruba look shared photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक नीला आसमान का, एक दर्या का और एक...! तापसी पन्नूचा शिफॉन साडीत 'हसीन दिलरुबा' लूक

तापसी पन्नूचं साडीतलं सौंदर्य ...

नीट प्रकरण: गंगाधरच्या मोबाईलमध्ये आढळले ६ हजार मेसेज! CBIची लातूर न्यायालयात माहिती - Marathi News | neet exam scam 6 thousand messages found in Gangadhars mobile | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण: गंगाधरच्या मोबाईलमध्ये आढळले ६ हजार मेसेज! CBIची लातूर न्यायालयात माहिती

सात लाखांचा व्यवहार झाल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. ...