लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

निरोगी राहण्यासाठी जेवणाची योग्य वेळ कोणती? 'हे' माहीत नसेल तर पडू शकतं महागात! - Marathi News | What is the right time to eat to stay healthy? you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :निरोगी राहण्यासाठी जेवणाची योग्य वेळ कोणती? 'हे' माहीत नसेल तर पडू शकतं महागात!

Eating Timing Tips : तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ माहीत असली पाहिजे. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

कल्याणामध्ये वाईन शॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला, ४ लाख ७५ हजारांची रोकड लंपास - Marathi News | Thieves hit a wine shop in Kalyan, looted cash worth 4 lakh 75 thousand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणामध्ये वाईन शॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला, ४ लाख ७५ हजारांची रोकड लंपास

चोरट्यांनी हा एक्झॉस फॅन काढून त्या ठिकाणाहून दुकानात प्रवेश केला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...

गुप्तहेर, लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकांना अटक, हमास प्रमुखाच्या हत्येनंतर इराणकडून तात्काळ कारवाई! - Marathi News | iranian regime makes dozens of arrests in relation to Ismail Haniyeh assassination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुप्तहेर, लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकांना अटक, हमास प्रमुखाच्या हत्येनंतर इराणकडून तात्काळ कारवाई!

Ismail Haniyeh : इस्माईल हानियाच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...

"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray criticizes Devendra Fadnavis once again in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...

राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कारण काय? - Marathi News | After Raj Thackeray, Sharad Pawar met Chief Minister Eknath Shinde What is the reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कारण काय?

आज सकाळी आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यांच्यानंतर खासदार शरद पवार यांनीही मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. ...

भीषण अपघात! गायीला वाचवताना SUV झाली पलटी; चौघांचा मृत्यू, ५ जण जखमी - Marathi News | rajasthan road accident suv overturned while trying to save cow in baran four people dead 5 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! गायीला वाचवताना SUV झाली पलटी; चौघांचा मृत्यू, ५ जण जखमी

रात्री समोरून आलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात एक एसयूव्ही पलटी झाली. या अपघातात एसयूव्हीमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ...

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी - Marathi News | The 'Bharosa Cell' of the police, which resolves disputes between husband and wife, is left alone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता ...

Paris Olympics 2024 : भारताच्या दीपिकाची पदकाच्या दिशेने वाटचाल; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती लढतेय - Marathi News | Paris Olympics 2024 Updates In Marathi Deepika beats Kroppen and moves to Quaterfinals n Women's Individual Archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या दीपिकाची पदकाच्या दिशेने वाटचाल; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती लढतेय

दीपिका कुमारी तिच्या १६ व्या फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. ...

Zerodha च्या नितीन कामथ यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांवर सरकारची कारवाई, कुठे झाली त्यांची चूक? - Marathi News | Govt action against big officials including Zerodha s Nitin Kamath where did they go wrong zerodha amc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zerodha च्या नितीन कामथ यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांवर सरकारची कारवाई, कुठे झाली त्यांची चूक?

Zerodha Nithin Kamath : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं ही कारवाई केलीये. ...