लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा - Marathi News | Raj Thackeray convoy was blocked by Uddhav Thackeray party workers shouting 'One Maratha, Lakh Maratha' slogans at Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा

राज ठाकरे यांच्या मराठवाड्यात दौऱ्यात पुन्हा एकदा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले.  ...

चार महिन्यांपासून अनुदानाचा छदामही नाही; ५३ कोटी थकल्याने लाभार्थी आर्थिक संकटात! - Marathi News | There is no subsidy for four months; Beneficiary in financial crisis due to 53 crore exhaustion! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चार महिन्यांपासून अनुदानाचा छदामही नाही; ५३ कोटी थकल्याने लाभार्थी आर्थिक संकटात!

उसनवारी करुन बांधकाम साहित्याची खरेदी ...

रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | The cases against the refinery protesters will be withdrawn, Guardian Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे ... ...

काळी जादू दाखवायला पुन्हा येतोय आर माधवन; 'शैतान'च्या सिक्वेलबाबत मोठं अपडेट समोर - Marathi News | Ajay Devgn and R Madhavan's Shaitaan 2 on cards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळी जादू दाखवायला पुन्हा येतोय आर माधवन; 'शैतान'च्या सिक्वेलबाबत मोठं अपडेट समोर

'शैतान २'ची स्क्रीप्ट लॉक करण्यात आली आहे. ...

अविवाहित तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून; वादावरून झाला घात? - Marathi News | Murder of an unmarried youth with a sharp weapon | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अविवाहित तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून; वादावरून झाला घात?

कुरखेडा तालुक्यातील घटना : चाैकशीकरिता काहीजण ताब्यात. ...

"शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?’’, नाना पटोलेंची टीका  - Marathi News | "Government doesn't have money for farmer loan waiver but money for advertisements and propaganda?", criticizes Nana Patole  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?’’

Nana Patole Criticize Mahayuti Government: सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास पैसे नाहीत. पूरग्रस्तांना मदत करण्यास पैसे नाहीत, बेरोजगांसाठी पैसे नाहीत पण सरकारी योजनांच्या प्रचारासाठी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात ...

मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Drunk driver hits two wheeler After taking the two for some distance a case was registered against the driver after one and a half days in pimple gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

घटनेत एकाला मुक्का मार लागला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे ...

जलकुंभाचे काम निष्कृष्ट दर्जाचे पाहून ग्रामस्थांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन - Marathi News | Seeing the poor quality of the work of the water tank, the villagers protested 'Shole Style' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जलकुंभाचे काम निष्कृष्ट दर्जाचे पाहून ग्रामस्थांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

मागील दोन अडीच वर्षापासून जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून सदर काम निष्कृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ...

जया बच्चन यांचे पूर्ण नाव नक्की काय? सरकारी कागदपत्रांवरून तीन वेगळे उल्लेख - Marathi News | According to three government documents Jaya Bachchan name is spelled differently | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन यांचे पूर्ण नाव नक्की काय? सरकारी कागदपत्रांवरून तीन वेगळे उल्लेख

खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत पुन्हा जोरदार एकदा वाद झाला. जया बच्चन यांचे नाव आणि जगदीप धनखड यांच्या बोलण्याचा टोन हे या वादाचं कारण होतं. ...