लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनोज जरांगे विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; इच्छुकांच्या मुलाखती सुरू, उमेदवारीसाठी 'हा' आहे निकष  - Marathi News | Manoj Jarange on Action Mode for Assembly elections Interviews of aspirant candidates are started this is the criteria for candidature  | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; इच्छुकांच्या मुलाखती सुरू, उमेदवारीसाठी 'हा' आहे निकष 

आजपासून २० तारखेपर्यंत इच्छुक उमेदवार मला भेटणार असून मी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करेन, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. ...

यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर - Marathi News | In this year's sugarcane season, the factory has given a final sugarcane price of Rs. 3200 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ...

बँकेमुळे शाळा, पतसंस्था, मंदिरासह ट्रस्टही अडचणीत; तब्बल ४७ कोटींच्या ठेवी अडकल्या - Marathi News | Schools, credit institutions, temples and trusts are also in trouble because of the bank; As many as 47 crore deposits were stuck | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकेमुळे शाळा, पतसंस्था, मंदिरासह ट्रस्टही अडचणीत; तब्बल ४७ कोटींच्या ठेवी अडकल्या

Yavatmal : २१२ कर्मचाऱ्यांच्या बँकेतील ठेवी पाठोपाठ बँकेतील हक्काची नोकरीदेखील गेली ...

Kangana Ranaut: 'इमर्जन्सी' नंतर कंगना रणौत अभिनयाला करणार रामराम? उत्तर देत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut answers whether she will say goodbye to acting after Emergency or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इमर्जन्सी' नंतर कंगना रणौत अभिनयाला करणार रामराम? उत्तर देत म्हणाली...

Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. ट्रेलर लाँचवेळी तिने भविष्यात अभिनय करणार की नाही यावर भाष्य केलं. ...

"त्यांच्या थोबाडीत मारायला हवी होती"; नितेश राणेंच्या विधानावर इम्तियाज जलील यांची टीका - Marathi News | Imtiaz Jalil criticism of Nitesh Rane statement regarding Maharashtra Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांच्या थोबाडीत मारायला हवी होती"; नितेश राणेंच्या विधानावर इम्तियाज जलील यांची टीका

आमदार नितेश राणे यांनी सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार? - Marathi News | 'Swarajya' party will contest maharashtra Assembly election; Will Chatrapati Sambhaji Raje and Manoj Jarange form an alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?

मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला निवडणुकीत उमेदवार उतरवायचे की नाही हे ठरवणार आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.  ...

Ginger Market : अद्रकाला ११ हजाराहून आधिक भाव - Marathi News | Ginger Market : Price of ginger more than 11 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ginger Market : अद्रकाला ११ हजाराहून आधिक भाव

Ginger Market : अद्रकची किती आवक झाली आणि कोणत्या बाजारात काय दर मिळाला ते पाहुया.  ...

तोट्यातून नफ्यात आली कंपनी...! आता शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹99 वर पोहोचलाय भाव - Marathi News | Stock market pc jeweller ltd share surges skyrocketing after june stellar result share price 99 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली कंपनी...! आता शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹99 वर पोहोचलाय भाव

2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीला 171.62 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ...

घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच, DP ने निक्कीला पकडलं तर सूरजने ढकललं; 'बिग बॉस'च्या घरात राडा - Marathi News | bigg boss marathi 5 contestant tough fight for captaincy nikki tamboli arbaaz patel suraj chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच, DP ने निक्कीला पकडलं तर सूरजने ढकललं; 'बिग बॉस'च्या घरात राडा

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी कार्यात विजयी होत अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला होता. आता यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...