लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Dudh Andolan : साताऱ्यात २३ डिसेंबरपासून 'दूध बंद' आंदोलन; काय आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या - Marathi News | Dudh Andolan: 'Dudh Band' strike in Satara from 23rd December; What are the demands of milk producing farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Andolan : साताऱ्यात २३ डिसेंबरपासून 'दूध बंद' आंदोलन; काय आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास २३ डिसेंबरपासून जिल्ह्यात दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. ...

Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

"बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य...", मायावतींनी ठामपणे सांगितलं - Marathi News | BSP workers free to marry anyone mayawati clarify on her decision to expelled party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य...", मायावतींनी ठामपणे सांगितलं

बसपा सुप्रिमो मायावती म्हणाल्या की, कोण कोणत्या पक्षाच्या लोकांशी नातेसंबंध जोडत आहे, याच्याशी पार्टीचा काहीही संबंध नाही. ...

बेजबाबदार महावितरण; तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह शेळीचा मृत्यू - Marathi News | Irresponsible management of Mahavitran; A farmer and a goat died after being touched by a broken electric wire in the field | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेजबाबदार महावितरण; तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह शेळीचा मृत्यू

पहाटे झालेल्या वादळवाऱ्यासह पावसामुळे तारा तुटून पडल्या. मात्र ही बाब महावितरण विभागाला माहिती पडली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीलामध्ये फुलतंय प्रेमाचं नातं - Marathi News | AJ and Leela are blossoming in love in the serial 'Navari Mile Hitlerla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीलामध्ये फुलतंय प्रेमाचं नातं

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीला मध्ये नातं फुलताना दिसत आहे. ...

पोटात गोळी लागल्यावरही ड्रायव्हरने ५ किमी जीप चालवली; धाडस दाखवत वाचवला १५ जणांचा जीव - Marathi News | bihar even after being shot in the stomach driver drove the jeep for 5 km saved 15 lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटात गोळी लागल्यावरही ड्रायव्हरने ५ किमी जीप चालवली; धाडस दाखवत वाचवला १५ जणांचा जीव

एका जीप चालकाच्या शौर्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ...

Gold Kangan Designs : ऑफिसवेअरसाठी घ्या सोन्याचे नाजूक कंगन; १० सुंदर डिजाईन्स- हात उठून दिसतील. - Marathi News | Delicate Gold Kangan 10 Beautiful Designs : Gold Kangan Designs Simple Designs For Office Wear | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ऑफिसवेअरसाठी घ्या सोन्याचे नाजूक कंगन; १० सुंदर डिजाईन्स-हात उठून दिसतील

Delicate Gold Kangan 10 Beautiful Designs : बांगड्या घालण्याऐवजी तुम्ही कड्यांची निवड करू शकता, हे कडे घातल्यानं हातांना सुंदर लूक येईल. ...

Farmer Sucessful Story : पारंपारिक शेतीला अत्याधुनिक अद्रकाची फोडणी देणारे नागरे यांची यशकथा वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Successful Story: Read the success story of Nagre, who gave traditional farming a modern twist to ginger | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Sucessful Story : पारंपारिक शेतीला अत्याधुनिक अद्रकाची फोडणी देणारे नागरे यांची यशकथा वाचा सविस्तर

फुलंब्रीच्या शेतकऱ्याची यशस्वी कामगिरी त्यांची प्रेरणादायी यशकथा वाचा सविस्तर (Farmer Sucessful Story) ...

कट्टरतेचा कळस...! बांगलादेशात आणखी एका ISKCON मंदिरावर हल्ला; कट्टरतावाद्यांनी तोडफोडीनंतर लावली आग - Marathi News | bangladesh violence Another ISKCON temple attacked in Bangladesh; Radicals set fire after vandalism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कट्टरतेचा कळस...! बांगलादेशात आणखी एका ISKCON मंदिरावर हल्ला; कट्टरतावाद्यांनी तोडफोडीनंतर लावली आग

कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली असून म्हटले आहे की, "मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली." ...