लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बासमती तांदळाच्या 'या' शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट, ₹१० चा आहे शेअर; Mcap ₹१००० कोटींपार - Marathi News | Sarveshwar Food Share Price basmati rice company is consistently upper circuit rs 10 a share Mcap crossed rs 1000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बासमती तांदळाच्या 'या' शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट, ₹१० चा आहे शेअर; Mcap ₹१००० कोटींपार

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं आणि शुक्रवारची किरकोळ घसरण वगळता चारही दिवशी बाजारात चांगली खरेदी दिसून आली. दरम्यान एका छोट्य़ा शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ...

'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना..." - Marathi News | Samajwadi Party has objected to the Thackeray group support for the Babri demolition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना..."

ठाकरे गटाकडून बाबरी विध्वसांचे समर्थन केल्यावरुन समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला आहे. ...

अखेर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचंही ठरलं तर मग! वैष्णवीसोबत व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर? - Marathi News | 'Devmanus' fame Kiran Gaikwad And Vaishanavi Kalyankar wedding date goes out, Announcing the date of marriage by sharing a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचंही ठरलं तर मग! वैष्णवीसोबत व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर?

Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar : काही दिवसांपूर्वी देवमाणूस फेम किरण गायकवाडनेदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आता अभिनेत्याने रिल शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली असल्याचे बोलले जात आहे. ...

बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काँग्रेसचा माजी नेता मास्टरमाईंड, १३ जणांना अटक - Marathi News | fake medical degree gang busted in gujarat mastermind former congress leader arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काँग्रेसचा माजी नेता मास्टरमाईंड, १३ जणांना अटक

गुजरातमधील बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा मास्टरमाईंड हा काँग्रेसचा माजी नेता असल्याचं समोर आलं आहे. ...

शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण... - Marathi News | Big drama at swearing in ceremony Mva MLAs will not take oath today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...

महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आज आमदारकीची शपथ घेणं टाळलं आहे. ...

'पुष्पा २' ४०० पार! दुसऱ्या दिवशी जगभरात कमाईचा डंका, अल्लू अर्जुनच्या सिनेमाची 'वाइल्डफायर' कमाई - Marathi News | Pushpa 2 day 2 box office report 400 cr cross allu arjun rashmika mandanna fahad faasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' ४०० पार! दुसऱ्या दिवशी जगभरात कमाईचा डंका, अल्लू अर्जुनच्या सिनेमाची 'वाइल्डफायर' कमाई

'पुष्पा २' सिनेमाने जगभरात चांगलीच कमाई केली असून बॉलिवूड, टॉलिवूड सिनेमांना मागे टाकलंय ...

१ लाखांपार जाणार Sensex? मॉर्गन स्टॅनलीचा 'या' शेअर्सवर फोकस, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? - Marathi News | Sensex will cross 1 lakh in 2025 Morgan Stanley s focus on maruti reliance stocks are they in your portfolio | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखांपार जाणार Sensex? मॉर्गन स्टॅनलीचा 'या' शेअर्सवर फोकस, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

Sensex Above 1 lakh : २०२४ मध्ये ८६००० अंकांच्या जवळपास पोहोचल्यानंतर सेन्सेक्स आता २०२५ मध्ये १ लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. दरम्यान, काही शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश दिसून येत आहेत. ...

रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A bike collided with a tractor trolley crossing the road; One died on the spot, two seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

पाथरी ते मानवत रस्त्यावर पोखरणी फाटा येथे झाला अपघात ...

५४ वर्षीय मराठमोळी अभिनेत्री बनू शकली नाही आई? खुद्द तिनेच सांगितलं यामागचं कारण - Marathi News | 54-year-old Marathmoli Actress Ashwini Kalsekar could not become mother? She herself told the reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५४ वर्षीय मराठमोळी अभिनेत्री बनू शकली नाही आई? खुद्द तिनेच सांगितलं यामागचं कारण

मराठमोळ्या अभिनेत्रीने आई न बनता आल्याची खंत व्यक्त केली आहे. ...