लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवरी जोमात, नवरा कोमात! बँड-बाजा, वरात घेऊन ५ तास पाहिली वाट, पण 'तिने' दाखवला ठेंगा - Marathi News | groom from dubai duped by instagram bride victim lodge complaint after waiting for five hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी जोमात, नवरा कोमात! बँड-बाजा, वरात घेऊन ५ तास पाहिली वाट, पण 'तिने' दाखवला ठेंगा

दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला. ...

शशांकने पुन्हा दाखवलं फिल्मसिटीतील घाणीचं साम्राज्य, म्हणाला - BMC अन् कचरा टाकणारी जनता निर्लज्ज... - Marathi News | marathi actor Shashank Ketkar again showed the cleanliness in filmcity and tag bmc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांकने पुन्हा दाखवलं फिल्मसिटीतील घाणीचं साम्राज्य, म्हणाला - BMC अन् कचरा टाकणारी जनता निर्लज्ज...

शशांक केतकरने पुन्हा एकदा फिल्मसिटीतील अस्वच्छता, घाण दाखवणारा व्हिडीओ पोस्ट करुन दयनीय परिस्थिती सांगितली आहे (shashank ketkar) ...

"अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन...", विवेक ओबेरॉयने सांगितला वाईट अनुभव; म्हणाला- "माझ्या कुटुंबीयांना..." - Marathi News | bollywood actor vivek oberoi recalls tough times says got threat calls from underworld | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन...", विवेक ओबेरॉयने सांगितला वाईट अनुभव; म्हणाला- "माझ्या कुटुंबीयांना..."

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला. ...

कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Cochin - Pune flight delayed by almost 9 hours; Passenger inconvenience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय

या विमानाच्या प्रवाशांनी येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी याबाबत उशीरचे कारण दिले नाही. ...

Reshim Bajar Bhav : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषांची ऑनलाईन खरेदी; कसा मिळाला दर - Marathi News | Reshim Bajar Bhav : Online purchase of silk in Baramati Agricultural Produce Market Committee; How did you get the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Bajar Bhav : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषांची ऑनलाईन खरेदी; कसा मिळाला दर

Reshim Bajar Bhav Baramati Market बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केट मध्ये कोषास रु. ७२५/- प्रति किलो उच्चांकी दर मिळाला. ...

नितीशकुमार रेड्डीची बॉलिंगमध्येही हवा! 'यशस्वी' कॅचसह मोडला कांगारुंचा 'कणा' (VIDEO) - Marathi News | AUS VS IND Nitish Kumar Reddy With Ball On Day 2 Marnus Labuschagne Wicket After bat on Day 1 Adelaide Pink Ball Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीची बॉलिंगमध्येही हवा! 'यशस्वी' कॅचसह मोडला कांगारुंचा 'कणा' (VIDEO)

नितीशकुमार रेड्डी आला अन् कांगारुंचा कणा मोडला ...

'वर्क फ्रॉम होम' संपवून इंजिनिअर जेवायला गेला; हॉटेल मालक समजून टोळक्याने खून केला - Marathi News | Argument of others, the victim is a software engineer who was stabbed to death by a gang mistaking him for a hotel owner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वर्क फ्रॉम होम' संपवून इंजिनिअर जेवायला गेला; हॉटेल मालक समजून टोळक्याने खून केला

'वर्क फ्रॉम होम' संपवून पहाटे झाल्टा फाटा येथील हॉटेलात जेवण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंताचा नाहक गेला जीव ...

करवीर पतसंस्था अपहार: अध्यक्ष अतुल कारंडे, संचालक मंडळासह ३४ जणांवर गुन्हा - Marathi News | Karveer Credit Institution fraud: Chairman Atul Karande, board of directors and 34 persons booked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करवीर पतसंस्था अपहार: अध्यक्ष अतुल कारंडे, संचालक मंडळासह ३४ जणांवर गुन्हा

संस्थेकडून अंतर्गत लेखापरिक्षण करुन घेण्यात आले. त्यामध्ये संस्थेमध्ये ठेवीदारांच्या गुंतविण्यात आलेल्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे निदर्शनास आले. ...

बासमती तांदळाच्या 'या' शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट, ₹१० चा आहे शेअर; Mcap ₹१००० कोटींपार - Marathi News | Sarveshwar Food Share Price basmati rice company is consistently upper circuit rs 10 a share Mcap crossed rs 1000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बासमती तांदळाच्या 'या' शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट, ₹१० चा आहे शेअर; Mcap ₹१००० कोटींपार

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं आणि शुक्रवारची किरकोळ घसरण वगळता चारही दिवशी बाजारात चांगली खरेदी दिसून आली. दरम्यान एका छोट्य़ा शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ...