लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन, जगण्यासाठी बनतो पुतळा... - Marathi News | A statue is made to live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन, जगण्यासाठी बनतो पुतळा...

मूळचा छतीसागडचा रहिवासी असलेल्या राहुल नट (२४) याने आई - वडिलांसह २००४मध्ये मुंबई गाठली. पनवेलमध्ये भाड्याच्या घरात तो कुटुंबीयांसोबत राहतो. ...

'सैराट' झालं जी! तानाजी गालगुंडेने दिली प्रेमाची जाहीर कबुली? 'तो' फोटो शेअर केल्याने चर्चा - Marathi News | sairat fame marathi actor tanaji galgunde shared photo with girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट' झालं जी! तानाजी गालगुंडेने दिली प्रेमाची जाहीर कबुली? 'तो' फोटो शेअर केल्याने चर्चा

तानाजीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. "Entering 2025 with" असं कॅप्शन देत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. ...

ट्रेडिंगच्या नादात वृद्धाने गमावले दोन कोटी; ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Elderly man loses Rs 2 crore in trading frenzy; case registered for online fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेडिंगच्या नादात वृद्धाने गमावले दोन कोटी; ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल

वाशी परिसरात राहणाऱ्या ७६ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना ऑनलाईन ट्रेडिंग बद्दल माहिती मिळाली होती. ...

"ऑडिशन्स दिल्या पण न सांगताच रिप्लेस...", दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत - Marathi News | veteran marathi cinema actor vijay chavan son varad revealed in interview about not getting work for the last two years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशन्स दिल्या पण न सांगताच रिप्लेस...", दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत

इंडस्ट्री गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाची कामासाठी धडपड, म्हणाला... ...

नवीन वर्षात ‘लूटेल कॅफे’, नवी मुंबईच्या सौंदर्यात भर; उघड्यावरील लघुशंकेला बसेल चाप - Marathi News | 'Lootel Cafe' adds to the beauty of Navi Mumbai in the new year; Open defecation will be curbed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात ‘लूटेल कॅफे’, नवी मुंबईच्या सौंदर्यात भर; उघड्यावरील लघुशंकेला बसेल चाप

सध्या हैदराबाद येथे अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बसथांबे, गर्दीची ठिकाणे, माॅर्निंग वाॅकची ठिकाणे आणि उद्यानांत अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. ...

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए - Marathi News | Stubbornness perseverance and hard work A rickshaw driver daughter became a CA after overcoming financial difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए

गरुडभरारी घेणाऱ्या सोनाली मळेकर हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते, हे दाखवून दिले ...

सायबर भामट्यांनाच ‘ठेंगा’! सतर्क मुंबईकरांनी फसवणूक टाळली; वेळेत नोंदविली तक्रार - Marathi News | Beware of cyber crooks! Vigilant Mumbaikars avoid fraud; file complaint in time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांनाच ‘ठेंगा’! सतर्क मुंबईकरांनी फसवणूक टाळली; वेळेत नोंदविली तक्रार

...यांपैकी काहीजणांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, तर नुकसान न झाल्याने अनेकांनी तक्रार देणे टाळले.  ...

बेस्ट वाहकाला मारहाण, तिकीट मशिनही फोडले, गोरेगाव येथील घटना : प्रवाशावर गुन्हा  - Marathi News | BEST conductor beaten up, ticket machine also broken, incident in Goregaon: Crime against passenger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट वाहकाला मारहाण, तिकीट मशिनही फोडले, गोरेगाव येथील घटना : प्रवाशावर गुन्हा 

तक्रारदार बेस्ट वाहक सतीश पालवे हे सोमवारी रात्री गोरेगाव स्टेशनवरून वरळी आगार येथे निघालेल्या बस क्रमांक सी ३३ वर ड्युटीवर होते... ...

रवी शास्त्रींकडून टीम इंडियाची 'पोलखोल'; रोहित, विराटसह संघाच्या फलंदाजांना सुनावले खडेबोल - Marathi News | Ravi shastri reveals reason behind Team india failure in bgt vs australia slams batters virat rohit pant rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींकडून टीम इंडियाची 'पोलखोल'; रोहित, विराटसह संघाच्या फलंदाजांना सुनावले खडेबोल

Ravi Shastri slams Indian Batters, Ind vs Aus 5th Test: बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताला कमबॅक करणंही कठीण असल्याची व्यक्त केली भीती ...